Jump to content

हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा या पानावरून पुनर्निर्देशित)
हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा
four pillars with flame at their tops surrounding a single fifth pillar in the middle, also with flame at the top. The background is sky with mountain.
स्पर्धा

१९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४० • १९४४ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१० • २०१४ • २०१८ • २०२२
खेळ (तपशील)

आल्पाइन स्कीइंग • बायॅथलॉन • बॉबस्ले • क्रॉस कंट्री स्कीइंग • कर्लिंग • फिगर स्केटिंग • फ्रीस्टाईल स्कीइंग • आइस हॉकी • लुज • नॉर्डिक कंबाइंड • शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग • स्केलेटन • स्की जंपिंग • स्नोबोर्डिंग • स्पीड स्केटिंग

हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहू-क्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा १९२४ साली फ्रान्सच्या शॅमोनी गावात भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी (१९४० व १९४४चा अपवाद वगळता) हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. १९९२ साली आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने उन्हाळी व हिवाळी स्पर्धा वेगवेगळ्या वर्षी भरवण्याचे ठरवले. त्यानुसार १९९४ साली व नंतर दर चार वर्षांनी ह्या स्पर्धा घेतल्या जात आहेत.

यादी

[संपादन]
हिवाळी ऑलिंपिक स्थानांचा नकाशा. एकदा यजमानपद भुषवलेले देश हिरव्या तर दोन व अधिक वेळा हा मान मिळालेले देश निळ्या रंगाने दर्शवले आहेत.
स्पर्धा वर्ष देश तारीख सहभागी देश खेळाडू खेळ प्रकार संदर्भ
एकूण पुरुष महिला
I १९२४ फ्रान्स शॅमॉनी, ओत-साव्वा, फ्रान्स २५ जानेवारी – ५ फेब्रुवारी १६ २५८ २४७ ११ १६ []
II १९२८ स्वित्झर्लंड सेंट मॉरिट्झ, ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड ११–१९ फेब्रुवारी २५ ४६४ ४३८ २६ १४ []
III १९३२ अमेरिका लेक प्लॅसिड, न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने ४–१५ फेब्रुवारी १७ २५२ २३१ २१ १४ []
IV १९३६ जर्मनी गार्मिश-पाटेनकर्शन, जर्मनी ६–१६ फेब्रुवारी २८ ६४६ ५६६ ८० १७ []
१९४० दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द..[]
१९४४ दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द..[]
V १९४८ स्वित्झर्लंड सेंट मॉरिट्झ, ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड ३० जानेवारी – ८ फेब्रुवारी २८ ६६९ ५९२ ७७ २२ []
VI १९५२ नॉर्वे ओस्लो, नॉर्वे १४–२५ फेब्रुवारी ३० ६९४ ५८५ १०९ २२ []
VII १९५६ इटली कोर्तिना द'अम्पिझ्झो, व्हेनेतो, इटली २६ जानेवारी – ५ फेब्रुवारी ३२ ८२१ ६८७ १३४ २४ []
VIII १९६० अमेरिका लेक टाहो, कॅलिफोर्निया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने १८–२८ फेब्रुवारी ३० ६६५ ५२१ १४४ २७ [१०]
IX १९६४ ऑस्ट्रिया इन्सब्रुक, ऑस्ट्रिया २९ जानेवारी – ९ फेब्रुवारी ३६ १०९१ ८९२ १९९ ३४ [११]
X १९६८ फ्रान्स ग्रेनोबल, फ्रान्स ६–१८ फेब्रुवारी ३७ ११५८ ९४७ २११ ३५ [१२]
XI १९७२ जपान सप्पोरो, जपान ३–१३ फेब्रुवारी ३५ १००६ ८०१ २०५ ३५ [१३]
XII १९७६ ऑस्ट्रिया इन्सब्रुक, ऑस्ट्रिया ४–१५ फेब्रुवारी ३७ ११२३ ८९२ २३१ ३७ [१४]
XIII १९८० अमेरिका लेक प्लॅसिड, न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने १३–२४ फेब्रुवारी ३७ १०७२ ८४० २३२ ३८ [१५]
XIV १९८४ युगोस्लाव्हिया सारायेव्हो, युगोस्लाव्हिया ८–१९ फेब्रुवारी ४९ १२७२ ९९८ २७४ ३९ [१६]
XV १९८८ कॅनडा कॅल्गारी, आल्बर्टा, कॅनडा १३–२८ फेब्रुवारी ५७ १४२३ ११२२ ३०१ ४६ [१७]
XVI १९९२ फ्रान्स आल्बर्तव्हिल, साव्वा, फ्रान्स ८–२३ फेब्रुवारी ६४ १८०१ १३१३ ४८८ ५७ [१८]
XVII १९९४ नॉर्वे लिलहामर, नॉर्वे १२–२७ फेब्रुवारी ६७ १७३७ १२१५ ५२२ ६१ [१९]
XVIII १९९८ जपान नागानो, जपान ७–२२ फेब्रुवारी ७२ २१७६ १३८९ ७८७ ६८ [२०]
XIX २००२ अमेरिका सॉल्ट लेक सिटी, युटा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने ८–२४ फेब्रुवारी ७७ २३९९ १५१३ ८८६ ७८ [२१]
XX २००६ इटली तोरिनो, इटली १०–२६ फेब्रुवारी ८० २५०८ १५४८ ९६० ८४ [२२]
XXI २०१० कॅनडा व्हँकूव्हर, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा १२–२८ फेब्रुवारी ८२ २५६६  –  – ८६ [२३]
XXII २०१४ रशिया सोत्शी, रशिया ७–२३ फेब्रुवारी भविष्यकाळातील [२४]
XXIII २०१८ दक्षिण कोरिया प्याँगचँग, दक्षिण कोरिया ९–२५ फेब्रुवारी भविष्यकाळातील [२५]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Chamonix १९२४". International Olympic Committee. २०१०-०३-०५ रोजी पाहिले.
  2. ^ "St. Moritz १९२८". International Olympic Committee. २०१०-०३-०५ रोजी पाहिले.
  3. ^ "Lake Placid १९३२". International Olympic Committee. २०१०-०३-०५ रोजी पाहिले.
  4. ^ "Garmisch-Partenkirchen Olympics". International Olympic Committee. २०१०-०३-११ रोजी पाहिले.
  5. ^ "Candidate Cities and Venues for the हिवाळी ऑलिंपिक" (PDF). International Olympic Committee. २००९-०३-१२ रोजी पाहिले.[permanent dead link]
  6. ^ "The Games:Olympics Past". National Post. Canadian Broadcasting Centre. २०१०-०३-३० रोजी पाहिले.
  7. ^ "St. Moritz १९४८". International Olympic Committee. २०१०-०३-११ रोजी पाहिले.
  8. ^ "Oslo १९५२". International Olympic Committee. २०१०-०३-११ रोजी पाहिले.
  9. ^ "Cortina d'Ampezzo १९५६". International Olympic Committee. २००९-०३-१३ रोजी पाहिले.
  10. ^ "Squaw Valley १९६०". International Olympic Committee. २०१०-०३-१२ रोजी पाहिले.
  11. ^ "Innsbruck १९६४". International Olympic Committee. २०१०–०३–१३ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  12. ^ "Grenoble १९६८". International Olympic Committee. २००९-०३-१३ रोजी पाहिले.
  13. ^ "Sapporo १९७२". International Olympic Committee. २०१०-०३-१२ रोजी पाहिले.
  14. ^ "Innsbruck १९७६". International Olympic Committee. २००९-०३-१७ रोजी पाहिले.
  15. ^ "Lake Placid १९८०". International Olympic Committee. २०१०-०३-१२ रोजी पाहिले.
  16. ^ "Sarajevo १९८४". International Olympic Committee. २००९-०३-१८ रोजी पाहिले.
  17. ^ "Calgary १९८८". International Olympic Committee. २००९-०३-२० रोजी पाहिले.
  18. ^ "Albertville १९९२". International Olympic Committee. २००९-०३-२० रोजी पाहिले.
  19. ^ "Lillehammer १९९४". International Olympic Committee. २००९-०३-२० रोजी पाहिले.
  20. ^ "Nagano १९९८". International Olympic Committee. २००९-०३-२० रोजी पाहिले.
  21. ^ "Salt Lake City २००२". International Olympic Committee. २००९-०३-२१ रोजी पाहिले.
  22. ^ "Turin २००६". International Olympic Committee. २००९-०३-२१ रोजी पाहिले.
  23. ^ "Vancouver Olympics – Athletes" Check |दुवा= value (सहाय्य). The Vancouver Organising Committee for the २०१० Olympic and Paralympic Winter Games. २०१०-०२-२४ रोजी पाहिले.[permanent dead link]
  24. ^ "Sochi २०१४" Check |दुवा= value (सहाय्य). Organising Committee of the XXII Olympic Winter Games and XI Paralympic Winter Games of २०१४ in Sochi. २०१०-०५-०५ रोजी पाहिले.[permanent dead link]
  25. ^ Radford, Paul (२०११-०७-०६). "Pyeongchang, South Korea wins right to host २०१८ हिवाळी ऑलिंपिक". Reuters. २०११-०७-०६ रोजी पाहिले.