हिडिंब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हिडींब या पानावरून पुनर्निर्देशित)
चित्र:Death of Hidimba.jpg

हिडिंब हा महाभारतातील एक असुर राजा होता. आदि पर्वामध्ये भीमाने त्याचा वध केला.