Jump to content

नागेश पाटील-आष्टीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागेश बापुराव शिंदे हे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील शिवसेना नेते आणि खासदार आहेत. ते १३व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.[] जून,२०२४मध्ये हिंगोली लोकसभा जागेवर शिवसेनेचे (UBT) उमेदवार नागेश पाटील-आष्टीकर यांनी 4,92,535 मते मिळवत बाबुराव कदम यांच्यावर विजय मिळवला आहे. 2009 मध्ये हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते.[] 2013 मध्ये शिवसेनेचे हदगाव तालुकाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.[]

  • सर्वप्रथम त्यांच्या श्री दत्ता शेतकरी विकास पॅनेलने मार्च 2015मध्ये हदगाव विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवासंस्थेची निवडणूक जिंकली होती.[]

त्यानंतर आमदार म्हणून हदगाव विधानसभा मतदारसंघ जिंकला.

संदर्भ

[संपादन]
  1. "Results of Maharashtra Assembly polls 2014". India Today. 3 November 2014 रोजी पाहिले.
  2. "हदगावच्या सभापतिपदी शिवसेनेचे चव्हाण". Sakal (Marathi भाषेत). 2009-12-01. 15 July 2015 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)[permanent dead link]
  3. "शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास सरकारला भाग पाडू". Agrowon. 2013-08-06. 2015-07-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 July 2015 रोजी पाहिले.
  4. "हदगाव सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व". Webmarathi. 2015-03-31. 2015-07-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 July 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]