Jump to content

दत्ताजीराव कदम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दत्ताजीराव बाबुराव कदम (२१ जानेवारी १९१९ - ?) हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार होते. १९७१ लोकसभा निवडणुकीत त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निवडणुक जिंकली.