वोल्फगांग केटर्ले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वोल्फगांग केटर्ले

वोल्फगांग केटर्ले (२१ ऑक्टोबर, इ.स. १९५७:हायडेलबर्ग, पश्चिम जर्मनी - ) हा एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञअमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये भौतिकशास्त्राचा प्राध्यापक आहे. त्याच्या भौतिकशास्त्रामधील योगदानासाठी त्याला एरिक अ‍ॅलिन कोर्नेलकार्ल वीमन ह्यांच्यासह २००१ सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

१९५७ साली हायडेलबर्ग येथे जन्मलेल्या केटर्लेने हायडेलबर्ग विद्यापीठम्युनिक येथे पदवीचे शिक्षण घेतले.

बाह्य दुवे[संपादन]