ए.ई. बेकरेल
Tools
Actions
General
छापा/ निर्यात करा
इतर प्रकल्पात
Appearance
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून

अलेक्झांडर एडमंड बेकरेल (२४ मार्च १८२०- मृत्यू: ११ मे १८९१) हे एक फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ होते.त्यांना एडमंड बेकरेलासेही ओळखल्या जात असे. त्यांनी भौतिकशास्त्रज्ञ म्हणून सौर स्पेक्ट्रम(सूर्यप्रकाश), चुंबकत्व, विद्युत, व प्रकाशिकी(ऑप्टिक्स) याचा सखोल अभ्यास केला. सन १८३९ मध्ये, सौर घट ज्यावरून होतो ते तत्त्व असलेल्या फोटोव्होल्टिक प्रभावाच्या शोधाचा सन्मान त्यांना जातो.रेडियोॲक्टिव्हिटीचा जनकांपैकी एक असलेले हेन्री बेकरेल यांचे ते पिता होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |