जेम्स प्रेस्कॉट जूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेम्स प्रेस्कॉट जूल

जेम्स प्रेस्कॉट जूल (२४ डिसेंबर, इ.स. १८१८:सालफोर्ड, लॅंकेशायर, इंग्लंड - ११ ऑक्टोबर, इ.स. १८८९) हा इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि मद्यउत्पादक होता.