रॉबर्ट कोलमन रिचर्डसन
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
| रॉबर्ट कोलमन रिचर्डसन | |
![]() रॉबर्ट कोलमन रिचर्डसन | |
| पूर्ण नाव | रॉबर्ट कोलमन रिचर्डसन |
| कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
| पुरस्कार | |
रॉबर्ट कोलमन रिचर्डसन ( २६ जुलै, इ.स. १९३७ वाॅशिंग्टन डी.सी., अमेरिकेची संयुक्त संस्थाने - मृत्यू: १९ फेब्रुवारी, इ.स. २०१३ इथाका, अमेरिकेची संयुक्त संस्थाने) हे शास्त्रज्ञ आहेत. त्यांना इ.स. १९९६ सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.
