अल्बर्ट अब्राहम मिकेलसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आल्बर्ट अब्राहम मिकेलसन या पानावरून पुनर्निर्देशित)
अल्बर्ट अब्राहम मिकेलसन

अल्बर्ट अब्राहम मिकेलसन
पूर्ण नावअल्बर्ट अब्राहम मिकेलसन
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र

आल्बर्ट अब्राहम मिकेलसन (१९ डिसेंबर, इ.स. १८५२ - ९ मे, इ.स. १९३१) हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. मिकेलसनने केलेल्या प्रकाशगतीबद्दलच्या संशोधनासाठी त्यांना १९०७ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

जीवन[संपादन]

संशोधन[संपादन]

पुरस्कार[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]