चार्ल्स हार्ड टाउन्स
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
| चार्ल्स हार्ड टाउन्स | |
चार्ल्स हार्ड टाउन्स | |
| पूर्ण नाव | चार्ल्स हार्ड टाउन्स |
| जन्म | १८ जुलै, इ.स. १९१५ |
| नागरिकत्व | अमेरिकन |
| कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
| पुरस्कार | |
चार्ल्स हार्ड टाउन्स हे शास्त्रज्ञ आहेत.(१८ जुलै इ.स. १९१५) हे अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ आहेत.मेसर किरणाच्या सिद्धांत व उपयोजना वर त्यांचे संशोधन आहे.क्वांटम इलेक्ट्रॉनिक मध्ये त्यांचे पेटंट आहे. जे लेसर व मेसर किरणाशी संबंधित आहे.त्यांना इ.स.१९६४ मध्ये अलेक्झांडर प्रोखोरोव आणि निकोलस बसोव यांच्या भागीदारीने नोबेल पारितोषिक मिळाले