Jump to content

कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग (३० ऑगस्ट १८५६ - मृत्यू: ३ जानेवारी १९२७) हे एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व गणिती होते.ते आजकाल जाणल्या जात असलेल्या संख्यात्मक विष्लेषणामधील रुंग-कुट्टा पद्धतीचे सह-विकसक व सह-नामिती होते.