चार्ल्स थॉमसन रीस विल्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चार्ल्स थॉमसन रीस विल्सन

चार्ल्स थॉमसन रीस विल्सन
पूर्ण नावचार्ल्स थॉमसन रीस विल्सन
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

चार्ल्स थॉमसन रीस विल्सन ( १४ फेब्रुवारी, इ.स. १८६९ ग्लेनकोर्स, स्काॅटलंड - मृत्यू: १५ नोव्हेंबर इ.स. १९५९ कार्लोप्स, स्कॅटलंड) हे शास्त्रज्ञ होते. भौतिकशास्त्रात त्यांनी केलेल्या संशोधनासाठी त्यांना इ.स. १९२७ साली नोबेल पारितोषिक देण्यात आले.

जीवन[संपादन]

संशोधन[संपादन]

पुरस्कार[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]