कार्ल जान्स्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कार्ल जान्स्की

कार्ल जान्स्की (२२ ऑक्टोबर, इ.स. १९०५ - १४ फेब्रुवारी, इ.स. १९५०) हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व रेडिओ खगोलशास्त्राचे आद्य प्रणेते होते. १९३१ च्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी आकाशगंगेच्या केंद्राकडून येणाऱ्या रेडिओलहरींचा शोध लावला.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2009-02-28. 2013-03-31 रोजी पाहिले.