अलेस्सांद्रो व्होल्टा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

अलेस्सांद्रो व्होल्टा (फेब्रुवारी 18, इ.स. 1745 - इ.स. 1827 मार्च 5) इ.स.चे 1800 च्या दशक मध्ये बॅटरी शोध साठी प्रसिद्ध, एक इटालियन भौतिकशास्त्रज्ञ होता.

अलेस्सांद्रो व्होल्टा
Alessandro Volta.jpeg
पूर्ण नाव अलेस्सांद्रो ज्युसेप आंतोनिओ अनास्तासिओ व्होल्टा
(Alessandro Giuseppe Antonio Anastasio Volta)
जन्म फेब्रुवारी १८, १७४५
कोमो, लोंबार्डी, इटली
मृत्यू मार्च ५, १८२७
कोमो, लोंबार्डी, इटली
निवासस्थान इटली ध्वज इटली
राष्ट्रीयत्व इटली ध्वज इटली
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
ख्याती विद्युतघटकाची (इलेक्ट्रिक बॅटरीची) निर्मिती

पहिलि ईलेक्त्रिक सेल: त्याच्या व्होल्टाइक ब्लॉकचि शोध घोषणा करताना, व्होल्टा ह्यांनी, विलियम निकोलसन याना मान देउन तिबेरिउस केवेलो, आणि अब्राहाम बेनेत च्या प्रभावाला अभिवादन दिले. http://en.wikipedia.org/wiki/Voltaic_pile#mediaviewer/File:Voltaic_pile.svg


साचा:भौतिकशास्त्रज्ञ अन रसायनशास्त्र