क्रिस्चियन डॉपलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रिस्चियन डॉपलर

योहान क्रिस्चियन अँड्रियास डॉपलर (नोव्हेंबर २९, इ.स. १८०३ - मार्च १७, इ.स. १८५३) हा ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ होता.

याने डॉपलर परिणाम हा सिद्धांत मांडला.