अब्दुस सलाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अब्दुस सलाम

अब्दुस सलाम
पूर्ण नावअब्दुस सलाम
जन्म २९ जानेवारी, इ.स. १९२६
मृत्यू २१ नोव्हेंबर, इ.स. १९९६
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

अब्दुस सलाम हे शास्त्रज्ञ आहेत.

जीवन[संपादन]

मोहम्मद अब्दुस सलाम (अन्य नामभेद: अब्दुस सलाम ; उर्दू: محمد عبد السلام ; रोमन लिपी: Mohammad Abdus Salam) (२९ जानेवारी, इ.स. १९२६ - २१ नोव्हेंबर, इ.स. १९९६) हे नोबेल पारितोषिकविजेते पाकिस्तानी भौतिकशास्त्रज्ञ होते.

संशोधन[संपादन]

पुरस्कार[संपादन]

विद्युतचुंबकीय बलक्षीण बलांमधील परस्परक्रियांविषयीच्या संशोधनाबद्दल त्यांना इ.स. १९७९ सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

बाह्यदुवे[संपादन]