विल्यम डी. कूलिज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विल्यम डेव्हिड कूलिज (२३ ऑक्टोबर, १८७३ - ३ फेब्रुवारी, १९७५[१]) हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंता होते. हे जनरल इलेक्ट्रिक कंपनीचे निदेशक व नंतर उपाध्यक्ष होते. यांनी क्ष किरणांबद्दल संशोधन केले तसेच डक्टाइल[मराठी शब्द सुचवा] टंग्स्टनचा उपयोग विद्युत दिव्यांमध्ये केला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Suits, C. G. "National Academy of Sciences Memorial Biography". National Academy of Sciences. 2008-05-09 रोजी पाहिले.