Jump to content

अलेक्सी अब्रिकोसोव्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अलेक्सेइ अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह या पानावरून पुनर्निर्देशित)
अलेक्सेइ अब्रिकोसोव्ह

पूर्ण नावअलेक्सेइ अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह
राष्ट्रीयत्व रशियन
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (२००३)

अलेक्सेइ अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह (रशियन:Алексе́й Алексе́евич Абрико́сов; २५ जून, इ.स. १९२८ - ) हे रशियन भौतिकशास्त्रज्ञ आहेत. यांना २००३ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

बाह्य दुवे

[संपादन]