गुस्ताव कोरियोलिस
Appearance
गास्पार्ड-गुस्ताव दि कोरियोलिस | |
गुस्ताव कोरियोलिस | |
जन्म | मे २१, इ.स. १७९२ पॅरिस, फ्रांस |
मृत्यू | सप्टेंबर १९, इ.स. १८४३ पॅरिस, फ्रांस |
नागरिकत्व | फ्रेंच |
राष्ट्रीयत्व | फ्रेंच |
कार्यक्षेत्र | गणित, भौतिकशास्त्र |
कार्यसंस्था | एकोले पॉलिटेक्निक |
ख्याती | कोरियोलिस परिणाम |
गास्पार्ड-गुस्ताव दि कोरियोलिस तथा गुस्ताव कोरियोलिस (फ्रेंच उच्चार:[ɡaspaʁ ɡystav də kɔʁjɔlis]) (मे २१, इ.स. १७९२ - सप्टेंबर १९, इ.स. १८४३) हा फ्रेंच गणितज्ञ, अभियंता आणि शास्त्रज्ञ होता. याने कोरियोलिस परिणामाचा शोध लावला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |