मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
MIT Seal.png
ब्रीदवाक्य Mens et Manus
अक्षयनिधी ९९८ कोटी डॉलर्स
कर्मचारी १,००८
पदवी ४,१७२
स्नातकोत्तर ६,०४८
स्थान केंब्रिज, मॅसेच्युसेट्स, अमेरिका


मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील एक खाजगी संशोधन विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ बॉस्टन महानगराच्या केंब्रिज शहरात असून येथे एकूण १०,३८४ विद्यार्थी शिक्षण घेतात. एम.आय.टी. ह्या संक्षिप्त नावाने जगप्रसिद्ध असलेल्या ह्या विद्यापीठाची स्थापना १८६१ साली झाली. अनेक अहवालांनुसार एम.आय.टी. ही अमेरिकेतील व जगातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था मानली गेली आहे.

MIT चे मुख्य घुमट (Dome)

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: