डेनिस गॅबॉर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेनिस गॅबोर या पानावरून पुनर्निर्देशित)
डेनिस गॅबॉर

डेनिस गॅबोर (जून ५, इ.स. १९००:बुडापेस्ट - फेब्रुवारी ९, इ.स. १९७९:लंडन) हा हंगेरीचा भौतिकशास्त्रज्ञ व संशोधक होता.

गॅबोरने हॉलोग्राफीचा शोध लावला. यासाठी त्याला पुढे नोबेल पारितोषिक मिळाले.