इंटरनॅशनल स्टॅंडर्ड नेम आयडेंटिफायर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.साचा:Primary sources

इंटरनॅशनल स्टॅंडर्ड नेम आयडेंटिफायर

इंटरनॅशनल स्टॅंडर्ड नेम आयडेंटिफायर (आयएसएनआय) हे पुस्तके, दूरदर्शन कार्यक्रम आणि वृत्तपत्र लेखांसारख्या मीडिया सामग्रीस, योगदानकर्त्यांची सार्वजनिक ओळख अनन्यपणे ओळखण्यासाठी एक अभिज्ञापक आहे. अशा आयडेंटिफायरमध्ये १६ अंक असतात. अंकांची संख्या जास्त असल्याने हे अंक हवेतर चार तुकड्यांत विभागून प्रदर्शित करता येतात.

आयएसएन‍आय हे आंतरराष्ट्रीय मानकीकरण मसूदा27729; म्हणून आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आले. ही वैध मानके ही दिनांक १५ मार्च २०१२ला प्रकाशित करण्यात आली. या अभिज्ञापकाचा विकास करण्याची जबाबदारी, ४६ लोकांच्या आयएसओची तांत्रिक समितीवर व ९ लोकांच्या उपसमितीवर (TC 46/SC 9 आहे.

आयएसएनआयचा वापर हा गोंधळ निर्माण व्हायची शक्यता असणाऱ्या नावांमध्ये नि:संदिग्धता आणते. माध्यमांमधील सर्व क्षेत्रांत वापरात असलेल्या व गोळा करण्यात आलेल्या डाटामधील नावांशी त्याचा दुवा जोडण्यात येतो.

आयएसएनआयचे प्रारूप[संपादन]

The FAQ of the isni.org websites states "An ISNI is made up of 16 digits, the last character being a check character." [१]

Format without space[संपादन]

Format with space[संपादन]

In display it is frequently shown with spaces.

आयएसएनआयचे वापर[संपादन]

एका विशिष्ट क्रमांकाचा वापर करून, आयएसएनआय ही, प्रकाशकाद्वारे वापरण्यात आलेल्या छपाईमधील ओळखण किंवा लेखकाचे टोपणनाव वापरुन, एकल ओळख निर्माण करण्यास परवानगी देते. हे अनन्य क्रमांक नंतर, नावे ओळखण्यासाठी व इतर कामांसाठी, माध्यम उद्योगात वापरण्यात येणारी नावे आणि अन्य प्रकारच्या अनेक ओळखणीशी जोडल्या जाऊ शकतात.

असा क्रमांक वापरण्याचे एक उदाहरण म्हणजे एका गायकाची ओळख, जो एक गायक असून कवितालेखनही करतो. आयएसएनआय यंत्रणेत असंख्य खाजगी आणि सार्वजनिक ओळख प्रणालीचा वापर करून अनेक वेगवेगळ्या डाटाबेसमध्ये त्याला किंवा तिला कदाचित ओळखता येईल. या प्रणालीमध्ये, त्याला एक दुवा असलेला आयएसएनआय रेकॉर्ड असेल. अनेक वेगवेगळ्या डेटाबेस नंतर त्या विशिष्ट ओळखणीबद्दल, कोणतीही किचकट पद्धती अवलंबिल्याविना डेटा आदान-प्रदान करू शकतील. इंग्रजी भाषेतील 'जॉन स्मिथ'('John Smith') या नावाबद्दल,बऱ्याचदा,'जॉन स्मिथ'('John Smith') ची ओळख पटवतांना, या उद्धृत केलेल्या उदाहरणाला डाटाबेसमध्ये शोधतांना, अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. 'जॉन स्मिथ' साठी अनेक नोंदी असू शकतात तरीही, हे नेहमीच स्पष्ट होत नाही की कोणता रेकॉर्ड नमूद केलेल्या 'John Smith' ला लागू होतो.

एखाद्या लेखनकाने वेगवेगळ्या टोपणनावाने लेखन प्रकाशित केले असेल, या सर्व नावांना स्वतःची वेगळी आयएसएनआय ओळखण राहील. आयएसएनआय हे ग्रंथालयांद्वारे व आर्चिव्हज् द्वारे ग्रंथसूचीतील माहिती सहभागीतांना वापरल्या जाते; ऑनलाईन डाटाबेसमध्ये अधिक विस्तृतपणे माहिती शोधतांना, ते, राष्ट्रीय सीमा लक्षात घेता, अधिकारांच्या व्यवस्थापनाचे साधन होऊ शकते.

ओआरसीआयडी[संपादन]

ORCID (Open Researcher and Contributor ID) identifiers consist of a reserved block of ISNI identifiers for scholarly researchers[५] and administered by a separate organisation.[५] Individual researchers can create and claim their own ORCID identifier.[६] The two organisations coordinate their efforts.[५][६]

ISNI governance[संपादन]

ISNI is governed by an 'International Agency', commonly known as the ISNI-IA.[७][८] This UK registered, not-for-profit company has been founded by a consortium of organisations consisting of the Confédération Internationale des Sociétés d´Auteurs et Compositeurs (CISAC), the Conference of European National Librarians (CENL), the International Federation of Reproduction Rights Organisations (IFRRO), the International Performers Database Association (IPDA), the Online Computer Library Center (OCLC) and ProQuest. It is managed by directors nominated from these organisations and, in the case of CENL, by representatives of the Bibliothèque nationale de France and the British Library.

ISNI assignment[संपादन]

ISNI-IA uses an assignment system comprising a user interface, data-schema, disambiguation algorithms, and database that meets the requirements of the ISO standard, while also using existing technology where possible. The system is based primarily on the Virtual International Authority File (VIAF) service, which has been developed by OCLC for use in the aggregation of library catalogues.

Access to the assignment system and database, and to the numbers that are generated as the output of the process, are controlled by independent bodies known as 'registration agencies'. These registration agencies deal directly with customers, ensuring that data is provided in appropriate formats and recompensing the ISNI-IA for the cost of maintaining the assignment system. Registration agencies are appointed by ISNI-IA but will be managed and funded independently.

Coverage[संपादन]

As of 2017-08-05 ISNI holds public records of over 9.41 million identities, including 8.757 million individuals (of which 2.606 million are researchers) and 654,074 organisations.[९]

हेही बघा[संपादन]

References[संपादन]

  1. ^ http://www.isni.org/content/faq
  2. ^ https://www.loc.gov/marc/marbi/2010/2010-06.html
  3. ^ http://www.isni.org/000000012281955X
  4. ^ http://viaf.org/viaf/75121530/
  5. a b c "What is the relationship between ISNI and ORCID?". About ORCID. ORCID. 29 March 2013 रोजी पाहिले.
  6. a b "ISNI and ORCID". ISNI. 29 March 2013 रोजी पाहिले.
  7. ^ "ISNI". 19 December 2014 रोजी पाहिले.
  8. ^ "About the ISNI International Agency". 19 December 2014 रोजी पाहिले.
  9. ^ http://www.isni.org


पुढील वाचन[संपादन]

Smith-Yoshimura, Karen, Janifer Gatenby, Grace Agnew, Christopher Brown, Kate Byrne, Matt Carruthers, Peter Fletcher, Stephen Hearn, Xiaoli Li, Marina Muilwijk, Chew Chiat Naun, John Riemer, Roderick Sadler, Jing Wang, Glen Wiley, and Kayla Willey. 2016. Addressing the Challenges with Organizational Identifiers and ISNI. Dublin, Ohio: OCLC Research. http://www.oclc.org/content/dam/research/publications/2016/oclcresearch-organizational-identifiers-and-isni-2016.pdf.

बाह्य दुवे[संपादन]

  • अधिकृत संकेतस्थळ

साचा:International numbering standards साचा:ISO standards