Jump to content

विल्यम आल्फ्रेड फाउलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विल्यम आल्फ्रेड फाउलर
पूर्ण नावविल्यम आल्फ्रेड फाउलर
जन्म९ आॅगस्ट, इ.स. १९११
पीटर्सबर्ग
मृत्यू१४ मार्च, इ.स. १९९५
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

विल्यम आल्फ्रेड फाउलर ( ९ आॅगस्ट, इ.स. १९११, पीटर्सबर्ग - मृत्यू: १४ मार्च, इ.स. १९९५) हे खगोलभौतिकी तज्ञ होते. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांच्याबरोबर इ.स. १९८३ सालच्या भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

जीवन

[संपादन]

संशोधन

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

बाह्यदुवे

[संपादन]