Jump to content

मॅक्स बॉर्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॅक्स बॉर्न

मॅक्स बॉर्न
पूर्ण नावमॅक्स बॉर्न
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

मॅक्स बॉर्न  (११ डिसेंबर, १८८२ – ५ जानेवारी, १९७०) हे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते जर्मन शास्त्रज्ञगणितज्ञ होते.

जीवन

[संपादन]

मॅक्स बॉर्न यांचा जन्म ११ डिसेंबर, १८८२ रोजी ब्रेस्लॉ (आताचे व्रोत्सवाफ) येथील एका यहुदी कुटुंबात झाला. गुस्ताव बॉर्न हे त्यांचे वडील होते; तर मार्गारेट कॉफमन ही त्यांची आई होती. मॅक्स ४ वर्षांचा असताना २९ ऑगस्ट, १८८६ रोजी त्यांच्या आईचे निधन झाले. मॅक्सला कॅंथी (जन्म १८८४) नावाची एक बहीण होती; व वुल्फगॅन्ग नावाचा एक सावत्र भाऊ होता.

संशोधन

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

बाह्यदुवे

[संपादन]