लुइस फेदेरिको लेलवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लुइस फेदेरिको लेलवा (६ सप्टेंबर, १९०६:फ्रान्स - २ डिसेंबर, १९८७) हा आर्जेन्टिनाचा डॉक्टर आणि जैवरसायनशास्त्रज्ञ होता. याला १९७० चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले होते.

लुइस फेदेरिको लेलवा