अभय अष्टेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभय अष्टेकर
पूर्ण नावअभय वसंत अष्टेकर
जन्म जुलै ५, १९४९
निवासस्थान अमेरिकेची संयुक्त संस्थाने Flag of the United States.svg
कार्यसंस्था सीराक्युस विद्यापीठ
पेन्सिल्वेनिया स्टेट यूनिवर्सिटी
प्रशिक्षण शिकागो विद्यापीठ
डॉक्टरेटचे मार्गदर्शक रॉबर्ट गेरॉश

अभय अष्टेकर (जन्म ५ जुलै, १९४९) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत. ते पेन्सिल्वेनिया स्टेट यूनिवर्सिटी येथे एबर्ली प्रोफेसर ऑफ फिजिक्सगुरुत्वाकर्षण भौतिकी व भूमिति संसथान (Institute for Gravitation Physics and Geometry) चे संचालक म्हणुन कार्यरत आहेत. ते लूप क्वांटम ग्राविटीलूप क्वांटम कोस्मोलोजी या सिद्धान्तांचे जनक मानले जातात.[ संदर्भ हवा ] विशेषतः विषयी त्यांचे संशोधन नावाजले गेले आहे. [ संदर्भ हवा ]

अष्टेकर यांनी त्यांचे विद्यापिठीय शिक्षण भारतात पूर्ण केले. पुढे त्यांनी १९७४ साली शिकागो विद्यापीठ येथे रॉबर्ट गेरॉश यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट (Ph. D.) पूर्ण केली.