ऑट्टो फोन गेरिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑट्टो फोन गेरिक

ऑट्टो फोन गेरिक (जन्म: २० नोव्हेंबर १६०२ - म्रुत्यु: ११ मे १६८६ (जुलियन दिनदर्शिकेनुसार) तर, (जन्म:३० नोव्हेंबर १६०२ - म्रुत्यु: २१ मे १६८६ (ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार)), हा एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक व राजकारणी होता.त्याच्या संशोधनाचे प्रमुख टप्पे हे निर्वात भौतिकशास्त्र, स्थिरविद्युतिय प्रतिसारणाच्या प्रयोगाच्या निश्चित अशा पद्धतीचा शोध, केवल अवकाश, वगैरे होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.