इंटिग्रेटेड अथॉरिटी फाईल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.


Integrated Authority File
Gemeinsame Normdatei 2012 Opera.png
GND screenshot

इंटिग्रेटेड अथॉरिटी फाईल (जर्मन: Gemeinsame Normdatei, ज्यास: यूनिव्हर्सल अथॉरिटी फाईल) किंवा जीएनडी असेही म्हणतात, ही एक आंतरराष्ट्रीय अथॉरिटी फाईल आहे. यात वैयक्तिक नावे, विषय मथळे व कॉर्पोरेट बॉडिज इत्यादी ग्रंथालय तालिकेनुसार नमूद आहेत.ही बहुदा ग्रंथालयातील दस्तावेजीकरणासाठी वापरतात.सध्या याचा वापर संग्रहालयांतही सुरू आहे.जीएनडीचे व्यवस्थापन हे जर्मन राष्ट्रीय ग्रंथालयाद्वारे(जर्मन: Deutsche Nationalbibliothek; DNB) होते.यात जर्मन बोलणाऱ्या युरोपमधील अनेक स्थानिक ग्रंथालय जालाचा तसेच इतर सहभागींचा समावेश आहे. तसेच याचा समावेश Creative Commons Zero मध्ये होतो.[१]

संदर्भ[संपादन]