"आल्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: zea:Allier
ओळ १०१: ओळ १०१:
[[vo:Allier]]
[[vo:Allier]]
[[war:Allier]]
[[war:Allier]]
[[zea:Allier]]
[[zh:阿列省]]
[[zh:阿列省]]
[[zh-min-nan:Allier]]
[[zh-min-nan:Allier]]

०६:१६, २० जानेवारी २०१२ ची आवृत्ती

आल्ये
Allier
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

आल्येचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
आल्येचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश ऑव्हेर्न्य
मुख्यालय मोलीं
क्षेत्रफळ ७,३४० चौ. किमी (२,८३० चौ. मैल)
लोकसंख्या ३,४२,८०७
घनता ४७ /चौ. किमी (१२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-03
विभागाचा नकाशा (फ्रेंच)

आल्ये (फ्रेंच: Allier; ऑक्सितान: Alèir) हा फ्रान्स देशाच्या ऑव्हेर्न्य प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला असून येथून वाहणार्‍या आल्ये नदीवरून ह्याचे नाव देण्यात आले आहे.

दुसर्‍या महायुद्धादरम्यान इ.स. १९४० साली नाझी जर्मनीने फ्रान्सचा पराभव केला व येथे विशी फ्रान्स सरकार स्थापन केले. आल्ये विभागातील विशी ह्या गावात १९४० ते १९४४ दरम्यान विशी फ्रान्सची राजधानी होती.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
ऑव्हेर्न्य प्रदेशातील विभाग
आल्ये  · कांतॅल  · ओत-लावार  · पुय-दे-दोम