"स्पेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संदर्भयादी आणि तळटीपा
संदर्भयादी आणि तळटीपा
ओळ ६८: ओळ ६८:
मुख्य लेख: [[इस्पानिया]]
मुख्य लेख: [[इस्पानिया]]


[[दुसरे प्युनिक युद्ध|दुसर्‍या प्युनिक युद्धादरम्यान]] (साधारणतः इ.स.पूर्व २१० ते २०५ दरम्यान) रोमन साम्राज्याने भूमध्य समुद्राच्या किनार्‍यालगत असणार्‍या सर्व कार्थेज वसाहती आपल्या ताब्यात घेतल्या, ज्यामुळे पुढे संपूर्ण इबेरियन द्वीपकल्प रोमनांच्या नियंत्रणाखाली आला. सुमारे ५०० वर्षे टिकलेल्या या अंमलाचे श्रेय रोमन कायदा, भाषा आणि त्यांनी बांधलेल्या रस्त्यांच्या जाळ्याकडे जाते.<ref name="hispania">{{cite web |last=Payne |first=Stanley G. | title = A History of Spain and Portugal; Ch. 1 Ancient Hispania |publisher=The Library of Iberian Resources Online |date=1973 |url=http://libro.uca.edu/payne1/spainport1.htm |accessdate=2008-08-09}}</ref> मूळनिवासी असलेल्या केल्ट आणि इबेरियन लोकांचे टप्प्याटप्प्याने रोमनीकरण झाले तसेच त्यांच्या स्थानिक प्रमुखांचा रोमन अभिजनवर्गात प्रवेश झाला.<ref name="country">{{cite web |last=Rinehart |first=Robert |coauthors=Seeley, Jo Ann Browning | title = A Country Study: Spain - Hispania |publisher=Library of Congress Country Series |date=1998 |url=http://lcweb2.loc.gov/frd/cs/estoc.html |accessdate=2008-08-09}}</ref><ref group="टीप"> रोमन अभिजन वर्गाकडून पाळली जाणारी जमीन मालकीची पद्धत ([[लातिफुन्दिया]]) तत्कालीन इबेरियन जमीन मालकीच्या पद्धती ऐवजी वापरली जाऊ लागली.</ref>
[[दुसरे प्युनिक युद्ध|दुसर्‍या प्युनिक युद्धादरम्यान]] (साधारणतः इ.स.पूर्व २१० ते २०५ दरम्यान) रोमन साम्राज्याने भूमध्य समुद्राच्या किनार्‍यालगत असणार्‍या सर्व कार्थेज वसाहती आपल्या ताब्यात घेतल्या, ज्यामुळे पुढे संपूर्ण इबेरियन द्वीपकल्प रोमनांच्या नियंत्रणाखाली आला. सुमारे ५०० वर्षे टिकलेल्या या अंमलाचे श्रेय रोमन कायदा, भाषा आणि त्यांनी बांधलेल्या रस्त्यांच्या जाळ्याकडे जाते.<ref name="hispania">{{cite web |last=Payne |first=Stanley G. | title = स्पेन आणि पोतर्तुगालचा इतिहास; विभाग पहिला: प्राचीन इस्पानिया |publisher=The Library of Iberian Resources Online |date=1973 |url=http://libro.uca.edu/payne1/spainport1.htm |accessdate=2008-08-09}}</ref> मूळनिवासी असलेल्या केल्ट आणि इबेरियन लोकांचे टप्प्याटप्प्याने रोमनीकरण झाले तसेच त्यांच्या स्थानिक प्रमुखांचा रोमन अभिजनवर्गात प्रवेश झाला.<ref name="country">{{cite web |last=Rinehart |first=Robert |coauthors=Seeley, Jo Ann Browning | title = देशांचा अभ्यासः स्पेन - इस्पानिया|publisher=Library of Congress Country Series |date=1998 |url=http://lcweb2.loc.gov/frd/cs/estoc.html |accessdate=2008-08-09}}</ref><ref group="टीप"> रोमन अभिजन वर्गाकडून पाळली जाणारी जमीन मालकीची पद्धत ([[लातिफुन्दिया]]) तत्कालीन इबेरियन जमीन मालकीच्या पद्धती ऐवजी वापरली जाऊ लागली.</ref>




ओळ ८२: ओळ ८२:
मुख्य लेख: [[अल्-अंदालुस]]
मुख्य लेख: [[अल्-अंदालुस]]


आठव्या शतकात सन ७११ ते सन ७१८ दरम्यान उत्तर आफ्रिकेतील [[बर्बर]] अथवा [[मूर]] जातीच्या अरबांनी जवळजवळ संपूर्ण इबेरिया द्वीपकल्पावर ताबा मिळवला. [[उमय्याद घराणे|उमय्याद घराण्याच्या]] अरब साम्राज्य वाढवण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग होता. केवळ उत्तरेच्या डोंगराळ प्रदेशातील काही छोटी राज्ये स्वतंत्र राहिली.<ref group="टीप">[[इ.स. ७३२]]पर्यंत बर्बर सैन्याची आगेकूच उत्तरेकडे सुरू राहिली आणि शेवटी मध्य फ्रान्समधल्या तोर्स येथील युद्धात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.</ref> कुराणात उल्लेख असलेले लोक म्हणून ख्रिश्चन आणि यहुदी धर्मियांना आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याची मोकळीक देण्यात आली, मात्र मुस्लिम नसल्यामुळे त्यांच्यावर अनेक निर्बंधही लादण्यात आले.<ref>{{cite web|url=http://www.jewishvirtuallibrary.org/jsource/anti-semitism/Jews_in_Arab_lands_(gen).html|title=The Treatment of Jews in Arab/Islamic Countries|accessdate=2008-08-13}} आणि: {{cite web|url=http://www.theforgottenrefugees.com/index.php?option=com_content&task=view&id=66&Itemid=39|title=The Forgotten Refugees|accessdate=2008-08-13}}</ref><ref>{{cite web|url=http://www.myjewishlearning.com/history_community/Medieval/IntergroupTO/JewishMuslim/Almohads.htm|title=The Almohads|accessdate=2008-08-13}}</ref>दरम्यान धर्मांतराचे प्रमाणही हळूहळू वाढत राहिले. १० व्या आणि ११ व्या शतकातल्या अनेक सामुहिक धर्मांतरांमुळे एक वेळ अशीही आली की मुस्लिमांची संख्या ख्रिश्चनांपेक्षा जास्त झाली.<ref name="chap2">{{cite web |last=Payne |first=Stanley G. | title = A History of Spain and Portugal; Ch. 2 Al-Andalus |publisher=The Library of Iberian Resources Online |date=1973 |url=http://libro.uca.edu/payne1/spainport1.htm |accessdate=2008-08-09}}</ref>
आठव्या शतकात सन ७११ ते सन ७१८ दरम्यान उत्तर आफ्रिकेतील [[बर्बर]] अथवा [[मूर]] जातीच्या अरबांनी जवळजवळ संपूर्ण इबेरिया द्वीपकल्पावर ताबा मिळवला. [[उमय्याद घराणे|उमय्याद घराण्याच्या]] अरब साम्राज्य वाढवण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग होता. केवळ उत्तरेच्या डोंगराळ प्रदेशातील काही छोटी राज्ये स्वतंत्र राहिली.<ref group="टीप">[[इ.स. ७३२]]पर्यंत बर्बर सैन्याची आगेकूच उत्तरेकडे सुरू राहिली आणि शेवटी मध्य फ्रान्समधल्या तोर्स येथील युद्धात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.</ref> कुराणात उल्लेख असलेले लोक म्हणून ख्रिश्चन आणि यहुदी धर्मियांना आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याची मोकळीक देण्यात आली, मात्र मुस्लिम नसल्यामुळे त्यांच्यावर अनेक निर्बंधही लादण्यात आले.<ref>{{cite web|url=http://www.jewishvirtuallibrary.org/jsource/anti-semitism/Jews_in_Arab_lands_(gen).html|title=यहुद्यांना मुस्लिम देशांमध्ये मिळणारी वागणूक|accessdate=2008-08-13}} आणि: {{cite web|url=http://www.theforgottenrefugees.com/index.php?option=com_content&task=view&id=66&Itemid=39|title=विस्मरणातले स्थलांतरित|accessdate=2008-08-13}}</ref><ref>{{cite web|url=http://www.myjewishlearning.com/history_community/Medieval/IntergroupTO/JewishMuslim/Almohads.htm|title=अल्मोहाद घराणे|accessdate=2008-08-13}}</ref>दरम्यान धर्मांतराचे प्रमाणही हळूहळू वाढत राहिले. १० व्या आणि ११ व्या शतकातल्या अनेक सामुहिक धर्मांतरांमुळे एक वेळ अशीही आली की मुस्लिमांची संख्या ख्रिश्चनांपेक्षा जास्त झाली.<ref name="chap2">{{cite web |last=Payne |first=Stanley G. | title = स्पेन आणि पोतर्तुगालचा इतिहास; विभाग दुसरा: अल्-अंदालुस|publisher=The Library of Iberian Resources Online |date=1973 |url=http://libro.uca.edu/payne1/spainport1.htm |accessdate=2008-08-09}}</ref>


[[चित्र:कोर्दोबा_मशीद_स्पेन.jpg|thumb|left|175px|[[कोर्दोबा]] येथील [[माझ्कीता]] मशीदीचा अंतर्भाग. स्पेनच्या एकत्रीकरणानंतर हिचे चर्चमध्ये रुपांतर करण्यात आले.]]
[[चित्र:कोर्दोबा_मशीद_स्पेन.jpg|thumb|left|175px|[[कोर्दोबा]] येथील [[माझ्कीता]] मशीदीचा अंतर्भाग. स्पेनच्या एकत्रीकरणानंतर हिचे चर्चमध्ये रुपांतर करण्यात आले.]]
ओळ ८८: ओळ ८८:




स्पेनमधल्या मुस्लिम [[कोर्दोबा खलिफत|खलिफतीची]] [[कोर्दोबा]] ही राजधानी होती. [[मध्ययुगीन युरोप|मध्ययुगीन युरोपातले]] हे सर्वात मोठे, सर्वात श्रीमंत आणि सर्वात सुसंस्कृत शहर होते. भूमध्य समुद्रामार्गे होणारा व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला या काळात बहर आला. मध्यपूर्वेतल्या व उत्तर आफ्रिकेतल्या बौद्धिक संपन्नतेची अरबांनी या प्रदेशास ओळख करून दिली. या काळात अभिजात [[ग्रीक संस्कृती]]चे पश्चिम युरोपमध्ये पुनरुज्जीवन करण्यात यहुदी आणि मुस्लिम विद्वानांनी महत्त्वाचे योगदान दिले. रोमन, यहुदी आणि मुस्लिम संस्कृतींमधल्या परस्पर देवाणघेवाणीमुळे या प्रदेशाची स्वत:ची एक विशिष्ट संस्कृती उदयास आली. या काळात लोकसंख्येचा मोठा भाग शहरांबाहेर गावांमध्ये रहात होता. रोमन काळातले जमिनीच्या मालकी हक्कांसंबंधीचे नियम या काळातही चालू राहिले. अरब सत्ताधीशांनी जमिनीचे मालकी हक्क मान्य केल्यामुळे व नवीन पिके आणि नवीन शेतीच्या पद्धती आणल्यामुळे शेतीच्या विकासात आणि धान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली.
स्पेनमधल्या मुस्लिम [[कोर्दोबा खलिफत|खलिफतीची]] [[कोर्दोबा]] ही राजधानी होती. [[मध्ययुगीन युरोप|मध्ययुगीन युरोपातले]] हे सर्वात मोठे, सर्वात श्रीमंत आणि सर्वात सुसंस्कृत शहर होते.<ref group="टीप">स्पेनमधल्या मुस्लिम राजवटीच्या प्रभावामुळे मध्ययुगीन युरोपातील शहरांच्या वाढीस आणि सांस्कृतिक विकासास चालना मिळाली; मात्र युरोपातील शहरे तत्कालीन कोर्दोबा शहराच्या पातळीवर येईपर्यंत १२वे शतक उजाडले.</ref> भूमध्य समुद्रामार्गे होणारा व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला या काळात बहर आला. मध्यपूर्वेतल्या व उत्तर आफ्रिकेतल्या बौद्धिक संपन्नतेची अरबांनी या प्रदेशास ओळख करून दिली. या काळात अभिजात [[ग्रीक संस्कृती]]चे पश्चिम युरोपमध्ये पुनरुज्जीवन करण्यात यहुदी आणि मुस्लिम विद्वानांनी महत्त्वाचे योगदान दिले. रोमन, यहुदी आणि मुस्लिम संस्कृतींमधल्या परस्पर देवाणघेवाणीमुळे या प्रदेशाची स्वत:ची एक विशिष्ट संस्कृती उदयास आली.<ref name="chap2"/> या काळात लोकसंख्येचा मोठा भाग शहरांबाहेर गावांमध्ये रहात होता. रोमन काळातले जमिनीच्या मालकी हक्कांसंबंधीचे नियम या काळातही चालू राहिले. अरब सत्ताधीशांनी जमिनीचे मालकी हक्क मान्य केल्यामुळे व नवीन पिके आणि नवीन शेतीच्या पद्धती आणल्यामुळे शेतीच्या विकासात आणि धान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली.


मात्र ११ व्या शतकापर्यंत कोर्दोबा खलिफतिचे तुकडॆ पडून तिचे [[तैफा]] या नावाने ओळखल्या जाणार्‍या संस्थानांमधे विभाजन झाले. एकमेकांशी सतत शत्रुत्व ठेवून वागणार्‍या या राज्यांमुळे छोट्या ख्रिश्चन राज्यांना आपल्या सीमा विस्तारण्याची आणि सामर्थ्य वाढवण्याची संधी मिळाली. उत्तर आफ्रिकेत राज्य करणार्‍या [[अल्मोर्विद]] आणि [[अल्मोहाद]] घराण्याच्या राज्यकर्त्यांच्या आगमनामुळे आणि त्यांनी लागू केलेल्या कर्मठ इस्लामच्या कडक अंमलबजावणीमुळे मुस्लिम संस्थानांची एकजूट होण्यास मदत झाली. मात्र सुरुवातीला उत्तर स्पेनमध्ये यश मिळूनही ख्रिश्चन राज्यांच्या वाढत्या लष्करी शक्तीला रोखण्यास ही एकजूट कमी पडली.
मात्र ११ व्या शतकापर्यंत कोर्दोबा खलिफतिचे तुकडे पडून तिचे [[तैफा]] या नावाने ओळखल्या जाणार्‍या संस्थानांमधे विभाजन झाले. एकमेकांशी सतत शत्रुत्व ठेवून वागणार्‍या या राज्यांमुळे छोट्या ख्रिश्चन राज्यांना आपल्या सीमा विस्तारण्याची आणि सामर्थ्य वाढवण्याची संधी मिळाली.<ref name="chap2"/> उत्तर आफ्रिकेत राज्य करणार्‍या [[अल्मोर्विद]] आणि [[अल्मोहाद]] घराण्याच्या राज्यकर्त्यांच्या आगमनामुळे आणि त्यांनी लागू केलेल्या कर्मठ इस्लामच्या कडक अंमलबजावणीमुळे मुस्लिम संस्थानांची एकजूट होण्यास मदत झाली. मात्र सुरुवातीला उत्तर स्पेनमध्ये यश मिळूनही ख्रिश्चन राज्यांच्या वाढत्या लष्करी शक्तीला रोखण्यास ही एकजूट कमी पडली.<ref name="country"/>


===स्पेनचे एकत्रीकरण===
===स्पेनचे एकत्रीकरण===
ओळ ९६: ओळ ९६:
मुख्य लेख: [[रेकोन्किस्ता]]
मुख्य लेख: [[रेकोन्किस्ता]]


'''रेकोन्किस्ता''' (''Reconquista'':पुनर्विजय) हा शब्दप्रयोग स्पेनमधल्या ख्रिश्चन राज्यांच्या झालेल्या विस्तारास उद्देशून करण्यात येतो. कित्येक शतके चाललेल्या या विस्ताराची सुरुवात सन ७२२ मध्ये [[कोवादोंगा]] येथे झालेल्या [[कोवादोंगाचे युद्ध|युद्धापासून]] झाली असे मानण्यात येते. या युद्धात ख्रिश्चन सैन्याने मुस्लिम सैन्यावर मिळवलेला विजय [[आस्तुरियाचे राज्य|आस्तुरिया संस्थानाची]] स्थापना होण्यास कारणीभूत ठरला, तर उत्तरेस पिरेनिस पर्वताच्या पलीकडे गेलेल्या मुस्लिम सैन्याला फ्रान्समध्ये पराभव स्वीकारावा लागला. शेवटी मुस्लिम सैन्याने माघार घेऊन पिरेनिस पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या [[एब्रो नदी|एब्रो]] आणि [[दुएरो नदी|दुएरो ]] नद्यांदरम्यानच्या सुरक्षित प्रदेशात आश्रय घेतला. मध्ययुगीन युरोपातले सर्वात पवित्र स्थळ [[सान्तियागो दे कोम्पोस्तेला]] असलेल्या गालिसिया राज्यातून सन ७३९ पर्यंत मुस्लिमांचे पूर्णपणे उच्चाटन झाले. काही काळाने [[फ्रँक लोकं|फ्रँक]] सैन्याने पिरेनिस पर्वताच्या दक्षिणेस आपले परागणे स्थापन केले, ज्यांचे रुपांतर पुढे नावारे, आरागोन आणि कातालोनिया संस्थानांमध्ये झाले.
'''रेकोन्किस्ता''' (''Reconquista'':पुनर्विजय) हा शब्दप्रयोग स्पेनमधल्या ख्रिश्चन राज्यांच्या झालेल्या विस्तारास उद्देशून करण्यात येतो. कित्येक शतके चाललेल्या या विस्ताराची सुरुवात सन ७२२ मध्ये [[कोवादोंगा]] येथे झालेल्या [[कोवादोंगाचे युद्ध|युद्धापासून]] झाली असे मानण्यात येते. या युद्धात ख्रिश्चन सैन्याने मुस्लिम सैन्यावर मिळवलेला विजय [[आस्तुरियाचे राज्य|आस्तुरिया संस्थानाची]] स्थापना होण्यास कारणीभूत ठरला, तर उत्तरेस पिरेनिस पर्वताच्या पलीकडे गेलेल्या मुस्लिम सैन्याला मध्य फ्रान्समध्ये पराभव स्वीकारावा लागला. शेवटी मुस्लिम सैन्याने माघार घेऊन पिरेनिस पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या [[एब्रो नदी|एब्रो]] आणि [[दुएरो नदी|दुएरो ]] नद्यांदरम्यानच्या सुरक्षित प्रदेशात आश्रय घेतला. मध्ययुगीन युरोपातले सर्वात पवित्र स्थळ [[सान्तियागो दे कोम्पोस्तेला]] असलेल्या गालिसिया राज्यातून सन ७३९ पर्यंत मुस्लिमांचे पूर्णपणे उच्चाटन झाले. काही काळाने [[फ्रँक लोकं|फ्रँक]] सैन्याने पिरेनिस पर्वताच्या दक्षिणेस आपले परागणे स्थापन केले, ज्यांचे रुपांतर पुढे नावारे, आरागोन आणि कातालोनिया संस्थानांमध्ये झाले.<ref>{{cite web |last=Rinehart |first=Robert |coauthors=Seeley, Jo Ann Browning | title = देशांचा अभ्यासः स्पेन - कास्तिये आणि आरागोन|publisher=Library of Congress Country Series |date=1998 |url=http://lcweb2.loc.gov/frd/cs/estoc.html |accessdate=2008-08-09}}</ref>



===स्पॅनिश साम्राज्याचा उदय===
===स्पॅनिश साम्राज्याचा उदय===

२२:२९, ४ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती

स्पेन
Reino de España
(रेइनो दे एस्पान्या )
स्पेनचे राजतंत्र
स्पेनचा ध्वज स्पेनचे चिन्ह
[[राष्ट्रध्वज
बांदेरा दे एस्पान्या
(Bandera de España)|ध्वज]]
[[राष्ट्रचिन्ह
एस्कुदो दे एस्पान्या
(Escudo de España)|चिन्ह]]
ब्रीद वाक्य: Plus Ultra(लॅटिन)
अजुनी पुढे
राष्ट्रगीत: मार्चा रेआल (शाही कूच) (फक्त संगीत, शब्द नाहीत)[टीप १]
स्पेनचे स्थान
स्पेनचे स्थान
स्पेनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
माद्रिद
अधिकृत भाषा स्पॅनिश (कास्तेयानो))[टीप २]
इतर प्रमुख भाषा गॅलिशियन, बास्क, कातालान
 - राष्ट्रप्रमुख हुआन कार्लोस पहिला (राजा)
 - पंतप्रधान होजे लुइस रोद्रिगेझ झापातेरो
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ५,०४,७८२ किमी (५०वा क्रमांक)
 - पाणी (%) १.०४
लोकसंख्या
 -एकूण ४,५२,००,७३७ (२००७चा अंदाज)[१] (२९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ८७.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १,३५१ अब्ज[२] अमेरिकन डॉलर (११वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २६, ३२० अमेरिकन डॉलर (२५वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन युरो(१९९९ पासून)
स्पॅनिश पेसेटा(१९९९ पर्यंत)
आंतरराष्ट्रीय कालविभाग CET[टीप ३] (यूटीसी+१)
आय.एस.ओ. ३१६६-१ ES
आंतरजाल प्रत्यय .es, .cat, .eu[टीप ४]
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +३४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा



स्पेन (स्पॅनिश:(España)एस्पान्या) (IPA|es'paɲa), अधिकृत नाव स्पेनचे राजतंत्र (स्पॅनिश:Reino de España रेइनो दे एस्पान्या) हा दक्षिण युरोपामध्ये वसलेला देश आहे.[टीप ५] स्पेनच्या अखत्यारित भूमध्य समुद्रातील बालेआरिक व कॅनेरी बेटे आणि अटलांटिक समुद्रातील काही बेटे तसेच उत्तर आफ्रिकेतील काही भूभाग आहे. स्पेनच्या उत्तरेस बिस्के, दक्षिणेस व पूर्वेस भूमध्य समुद्र आणि पश्चिमेस अटलांटिक महासागर असून ह्या देशाच्या सीमा पश्चिमेस पोर्तुगाल, पूर्वेस फ्रान्सआंदोरा आणि दक्षिणेस मोरोक्कोजिब्राल्टर यांना लागून आहेत. फ्रान्सनंतर स्पेन हा पश्चिम युरोपमधला दुसरा मोठा व इबेरियन द्वीपकल्पातील तीन देशांपैकी सर्वात मोठा देश आहे.

स्पेनमध्ये अध्यक्षीय लोकशाही असून हा देश युरोपीय महासंघाचा १९८६ पासून सभासद आहे. हा देश विकसित असून स्पॅनिश अर्थव्यवस्था जगात आठव्या आणि युरोपीय महासंघात पाचव्या क्रमांकावर आहे.