Jump to content

बालेआरिक द्वीपसमूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बालेआरिक बेटे या पानावरून पुनर्निर्देशित)
बालेआरिक द्वीपसमूह
Islas Baleares
स्पेनचा स्वायत्त संघ
ध्वज
चिन्ह

बालेआरिक द्वीपसमूहचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
बालेआरिक द्वीपसमूहचे स्पेन देशामधील स्थान
देश स्पेन ध्वज स्पेन
राजधानी पाल्मा
क्षेत्रफळ ४,९९२ चौ. किमी (१,९२७ चौ. मैल)
लोकसंख्या १०,७१,२२१
घनता २१४.६ /चौ. किमी (५५६ /चौ. मैल)
संकेतस्थळ http://www.caib.es/

बालेआरिक द्वीपसमूह हा बालेआरिक समुद्रातील आणि स्पेन देशाचा एक स्वायत्त संघ आहे. . भौगोलिकदृष्ट्या हा द्वीपसमूह भूमध्य समुद्राच्या पश्चिम भागात तर आयबेरियन द्वीपकल्पाच्या पूर्वेस आहे. मायोर्का, मेनोर्का, इबिथा आणि फोर्मेन्तेरा ही ह्या द्वीपसमूहातील चार मुख्य बेटे आहेत.


नकाशा चित्र ध्वज नाव
मायोर्का
मेनोर्का
इबिथा
फोर्मेन्तेरा
काब्रेरा