ट्रान्सनिस्ट्रिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ट्रान्सनिस्ट्रिया
епублика Молдовеняскэ Нистрянэ
Приднестрóвская Молдáвская Респýблика
Придністровська Молдавська Республіка
प्रिड्नेस्ट्रोव्हियन मोल्दोव्हियन प्रजासत्ताक
ट्रान्सनिस्ट्रियाचा ध्वज ट्रान्सनिस्ट्रियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ट्रान्सनिस्ट्रियाचे स्थान
ट्रान्सनिस्ट्रियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी तिरास्पोल
अधिकृत भाषा मोल्दोव्हन, रशियन, युक्रेनियन
सरकार अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख येवजेनी शेवचुक
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २ सप्टेंबर १९९० (स्वयंघोषित) 
क्षेत्रफळ
 - एकूण ४,१६३ किमी
लोकसंख्या
 -एकूण ५,३७,०००
 - घनता १३३/किमी²
राष्ट्रीय चलन ट्रान्सनिस्ट्रियन रूबल
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३७३
राष्ट्र_नकाशा


ट्रान्सनिस्ट्रियामधील जिल्हे

ट्रान्सनिस्ट्रिया हा पूर्व युरोपाच्या मोल्दोव्हा देशातील एक वादग्रस्त भाग व एक स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. १९९२ सालापासुन येथे स्वायत्त सरकार अस्तित्वात आहे. जगातील कोणत्याही देशाने वा संस्थेने ट्रान्सनिस्ट्रियाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व सध्या ट्रान्सनिस्ट्रिया हा मोल्दोव्हा देशाचा एक सार्वभौम प्रांत मानला जातो. मोल्दोव्हाच्या पूर्व भागात द्नीस्तर नदीच्या पूर्वेला व युक्रेनच्या पश्चिमेकडील अत्यंत चिंचोळ्या भूपरिवेष्टित भूभागावर हा प्रदेश स्थित आहे.

नागोर्नो-काराबाख, अबखाझियादक्षिण ओसेशिया ह्या पूर्व युरोपातील तीन स्वयंघोषित व अमान्य देशांनी मात्र ट्रान्सनिस्ट्रियाला मान्यता दिली आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]