मेलिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेलियाचे स्वायत्त शहर
Ciudad Autónoma de Melilla
स्पेनमधील शहर

Melilla desde los tejados.jpg

Flag of Melilla.svg
ध्वज
Escudo de Melilla.svg
चिन्ह
Localización de Melilla.svg
मेलियाचे स्वायत्त शहरचे स्पेनमधील स्थान

गुणक: 35°18′N 2°57′W / 35.300°N 2.950°W / 35.300; -2.950

देश स्पेन ध्वज स्पेन
स्थापना वर्ष इ.स. पूर्व १३७
क्षेत्रफळ १२.३ चौ. किमी (४.७ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ७२,०००
  - घनता ५,८५३.७ /चौ. किमी (१५,१६१ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
http://www.melilla.es


मेलियाचा नकाशा

मेलिया (स्पॅनिश: Ciudad Autónoma de Melilla, मेलियाचे स्वायत्त शहर) हे भूमध्य समुद्राकाठी वसलेले उत्तर आफ्रिकेतील स्पेनचे स्वायत्त शहर आहे. मेलियाचे एकूण क्षेत्रफळ २० वर्ग किमी असून तेथील लोकसंख्या ६३,६७० इतकी आहे.

मेलिया, सेउतामोरोक्कोच्या सीमेजवळील अनेक इतर छोटे स्पेनचे भूभाग आपल्या मालकीचे आहेत अशी मोरोक्कोची भुमिका आहे.