कातालोनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कातालोनिया
Catalunya
Cataluña
स्पेनचा स्वायत्त संघ
Flag of Catalonia.svg
ध्वज
Escut de Catalunya (apuntat).svg
चिन्ह

कातालोनियाचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
कातालोनियाचे स्पेन देशामधील स्थान
देश स्पेन ध्वज स्पेन
राजधानी बार्सिलोना
क्षेत्रफळ ३२,११४ चौ. किमी (१२,३९९ चौ. मैल)
लोकसंख्या ७३,५४,४११
घनता २२९ /चौ. किमी (५९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ES-CT
संकेतस्थळ संकेतस्थळ

कातालोनिया हा स्पेन देशाचा एक स्वायत्त संघ आहे. बार्सिलोना ही कातालोनियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. कातालान, स्पॅनिशऑक्सितान ह्या कातालोनियाच्या अधिकृत व राजकीय भाषा आहेत.

स्वतंत्र राष्ट्राची मागणी[संपादन]

२०१७मध्ये कातालोनियाने स्वतःला स्पेनपासून स्वतंत्र घोषित केले. स्पेनने ही घोषणा घटनेविरुद्ध असल्याचे जाहीर करून कातालोनियाचे स्वातंत्र्य फेटाळून लावले.