Jump to content

बार्सेलोना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बार्सेलोना
Barcelona
स्पेनमधील शहर


ध्वज
चिन्ह
बार्सेलोना is located in Spain
बार्सेलोना
बार्सेलोना
बार्सेलोनाचे स्पेनमधील स्थान

गुणक: 41°23′N 2°11′E / 41.383°N 2.183°E / 41.383; 2.183

देश स्पेन ध्वज स्पेन
राज्य कातालोनिया
स्थापना वर्ष ९ वे शतक
क्षेत्रफळ १०१.४ चौ. किमी (३९.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३९ फूट (१२ मी)
लोकसंख्या  
  - शहर १६,२१,५३७
  - घनता १५,९९१ /चौ. किमी (४१,४२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
http://www.bcn.cat/


बार्सेलोना ही स्पेनच्या कातालोनिया प्रांताची राजधानी व स्पेनमधील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. स्पेनच्या ईशान्य भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर बार्सेलोना शहर वसले आहे. १९९२ सालाची उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा बार्सेलोना येथे आयोजित केली गेली होती.