Jump to content

पिरेनीज

Coordinates: 42°40′N 1°00′E / 42.667°N 1.000°E / 42.667; 1.000
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पिरेनिस पर्वतरांग या पानावरून पुनर्निर्देशित)

42°40′N 1°00′E / 42.667°N 1.000°E / 42.667; 1.000

पिरेनीजची बर्फाच्छादित शिखरे
पिरेनीजचा नकाशा

पिरेनीज (स्पॅनिश: Pirineos, Pirineo, फ्रेंच: Pyrénées, कातालान: Pirineus, ऑक्सितान: Pirenèus, अ‍ॅरागोनीज: Perinés, बास्क: Pirinioak, Auñamendiak) ही नैऋत्य युरोपातील स्पेनफ्रान्स देशांची नैसर्गिक सीमा ठरवणारी एक पर्वतरांग आहे. सुमारे ४९१ किमी लांबीची ही पर्वतरांग अटलांटिक महासागराच्या बिस्के उपसागरापासून भूमध्य समुद्रापर्यंत धावते. आंदोरा हा लहान देश पिरेनीजच्या कुशीत वसला आहे.

चित्र दालन

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: