जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  पुर्णपणे अमान्य
  अंशतः मान्यता
  बहुतांशी मान्यता
  असे वादग्रस्त भाग ज्यांना काही राष्ट्रांनी मान्यता दिलेली आहे

ह्या जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी मध्ये अशा देशांचा समावेश केला गेला आहे जे जगातील इतर राष्ट्रांना अमान्य, अंशतः किंवा बहुतांशी मान्य आहेत.

पूर्णपणे अमान्य देश[संपादन]

नाव कधीपासुन वादग्रस्त मान्यता संदर्भ
Flag of Somaliland सोमालीलँड १९९१ जगातील सर्व देश सोमालीलॅंडला सोमालियाचा भाग मानतात.
अझवाद ध्वज अझवाद २०१२ २०१२ मध्ये अझवादने एका स्वातंत्र्ययुद्धानंतर स्वतःला स्वतंत्र घोषित केले. जगातील सर्व देश अझवादला मालीचा भाग मानतात.

इतर अमान्य देशांकडून मान्यता मिळालेले देश[संपादन]

नाव कधीपासुन वादग्रस्त मान्यता संदर्भ
नागोर्नो-काराबाख ध्वज नागोर्नो-काराबाख १९९१ जगातील सर्व देश नागोर्नो-काराबाखला अझरबैजानचा भाग मानतात. ट्रान्सनिस्ट्रिया,दक्षिण ओसेशियाअबखाझिया या अमान्य देशांनी नागोर्नो-काराबाखला मान्यता दिली आहे.
ट्रान्सनिस्ट्रिया ध्वज ट्रान्सनिस्ट्रिया १९९० ट्रान्सनिस्ट्रियाचे स्वातंत्र्य फक्त अबखाझियादक्षिण ओसेशिया ह्या देशांना मान्य आहे. जगातील सर्व देश ट्रान्सनिस्ट्रियाला मोल्दोव्हाचा भाग मानतात. [१]

किमान एका राष्ट्राकडून मान्यता मिळालेले देश[संपादन]

नाव कधीपासून वादग्रस्त मान्यता संदर्भ
अबखाझिया ध्वज अबखाझिया १९९२ अबखाझियाला रशियानिकाराग्वा ह्या राष्ट्रांकडून व ट्रान्सनिस्ट्रिया आणि दक्षिण ओसेशिया ह्या अमान्य देशांकडून मान्यता मिळाली आहे.[२] जगातील इतर सर्व देश अबखाझियाला जॉर्जियाचा भाग मानतात. [३][४]
Flag of the Republic of China तैवान १९४९ तैवानला व्हॅटिकन सिटी व २२ इतर देशांनी मान्यता दिलेली आहे. इतरांपैकी बहुतांश देशांचे तैवानशी अनधिकृत संबंध आहेत. [५]
कोसोव्हो ध्वज कोसोव्हो २००८ कोसोव्होचे स्वातंत्र्य ६२ राष्ट्रांनी, तैवानने व अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी मान्य केलेले आहे. जगातील इतर सर्व देश कोसोव्होला सर्बियाचा भाग मानतात.[६]. [७]
Flag of the Turkish Republic of Northern Cyprus उत्तर सायप्रस १९८३ उत्तर सायप्रसचे स्वातंत्र्य केवळ तुर्कस्तान ह्या एकाच राष्ट्राला मान्य आहे. जगातील इतर सर्व देश उत्तर सायप्रसला सायप्रसचा भाग मानतात. [८]
पॅलेस्टाईन पॅलेस्टाईन १९८८ पॅलेस्टाईनला ९३ राष्ट्रांनी मान्यता दिलेली आहे.[९] २२ इतर राष्ट्रांमध्ये पॅलेस्टाईनचे दूतावास आहेत. इस्रायलला स्वतंत्र पॅलेस्टाईन देश अमान्य आहे. [१०]
सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक ध्वज सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक १९७६ पश्चिम सहारावर मोरोक्कोने आपला हक्क सांगितला आहे व येथील बराचसा भाग व्यापलेला आहे. उरलेल्या भागात सहारवी अरब लोकशाही प्रजासत्ताकची सत्ता असून त्यानेही पूर्ण पश्चिम सहारावर आपला हक्क सांगितला आहे. पंचवीस राष्ट्रे आणि अरब लीग याला मोरोक्कोचा भाग समजतात. एकोणपन्नास देश याला सहारवी अरब लोकशाही प्रजासत्ताक हा स्वतंत्र देश समजतात तर उरलेले देश येथे कोणाचीच सत्ता असल्याचे मान्य करीत नाहीत. [११]
दक्षिण ओसेशिया ध्वज दक्षिण ओसेशिया १९९१ दक्षिण ओसेशियाला रशियानिकाराग्वा ह्या राष्ट्रांकडून व ट्रान्सनिस्ट्रिया आणि अबखाझिया ह्या अमान्य देशांकडून मान्यता मिळाली आहे.[२] जगातील इतर सर्व देश दक्षिण ओसेशियाला जॉर्जियाचा भाग मानतात. [४][१२]

असे देश जे किमान एका देशाला अमान्य[संपादन]

नाव कधीपासून वादग्रस्त मान्यता संदर्भ
आर्मेनिया आर्मेनिया १९९२ आर्मेनियाला पाकिस्तानने मान्यता दिलेली नाही [१३][१४]
चीन चीन १९४९ चीनला तैवानने तसेच व्हॅटिकन सिटी व २२ इतर राष्ट्रांनी चीनला मान्यता दिलेली नाही. [१५]
सायप्रस ध्वज सायप्रस १९७४ सायप्रस देश तुर्कस्तान ह्या राष्टाला व उत्तर सायप्रसला अमान्य. हे दोन्ही देश सायप्रसला दक्षिण सायप्रसचा ग्रीक भाग असे संबोधतात. [१६][१७][१८]
इस्रायल ध्वज इस्रायल १९४८ इस्रायल खालील राष्ट्रांना अमान्य आहे: बहरैन[१९], क्युबा, इंडोनेशिया, इराण[२०], इराक[२१], उत्तर कोरिया, कुवैत, लेबेनॉन, लिबिया[२२], मलेशिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सुदान, सीरियायेमेन. [२३][२४]
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया १९४८ उत्तर कोरिया देश जपानदक्षिण कोरिया ह्या राष्ट्रांना मान्य नाही.[२५] [२५][२६][२७]
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया १९४८ दक्षिण कोरिया देश उत्तर कोरियाला मान्य नाही. [२८][२९]
लिश्टनस्टाइन ध्वज लिश्टनस्टाइन १९९३ स्लोव्हाकिया देशाला लिश्टनस्टाईन अमान्य. [३०][३१][३२]
स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया १९९३ चेकोस्लोव्हाकियाने जर्मन व हंगेरियन वंशाच्या लोकांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या आरोपावरून लिश्टनस्टाईन देशाला स्लोव्हाकिया हा देश अमान्य. [३०][३२]

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Abkhazia: Ten Years On". 2008-06-16 रोजी पाहिले.
 2. ^ a b South Ossetia opens embassy in Abkhazia The Tiraspol Times
 3. ^ Clogg, Rachel. "Abkhazia: Ten Years On". 2008-02-26 रोजी पाहिले.
 4. ^ a b Russia recognises Georgian rebels - BBC, 2008-08-26 [१]
 5. ^ Lewis, Joe. "Taiwan Independence". 2008-02-28 रोजी पाहिले.
 6. ^ http://www.unmikonline.org/press/reports/N9917289.pdf
 7. ^ "Kosovo MPs proclaim independence". 2008-02-28 रोजी पाहिले.
 8. ^ Hadar, Leon. "In Praise of 'Virtual States'". 2008-02-28 रोजी पाहिले.
 9. ^ http://web.archive.org/web/20060404211437/http://www.pna.gov.ps/Government/gov/recognition_of_the_State_of_Palestine.asp
 10. ^ "3.10 - How many countries recognize Palestine as a state?". 2008-02-28 रोजी पाहिले.
 11. ^ Sahrawi Arab Democratic Republic. "Sahrawi Arab Democratic Republic". 2008-02-28 रोजी पाहिले.
 12. ^ Stojanovic, Srdjan. "OCHA Situation Report". 2008-02-28 रोजी पाहिले.
 13. ^ Pakistan Worldview - Report 21 - Visit to Azerbaijan Senate of Pakistan — Senate foreign relations committee, 2008
 14. ^ Nilufer Bakhtiyar: "For Azerbaijan Pakistan does not recognise Armenia as a country" 13 September 2006 [14:03] - Today.Az
 15. ^ "Constitution of the People's Republic of China". 2008-02-28 रोजी पाहिले.
 16. ^ CIA World Factbook. "Cyprus". 2008-02-28 रोजी पाहिले.
 17. ^ "Cyprus exists without Turkey's recognition: president". 2008-03-07 रोजी पाहिले.
 18. ^ http://www.europarl.europa.eu/activities/committees/studies/download.do?file=20800#search=%20Turkey
 19. ^ http://news.bbc.co.uk/2/hi/africa/6242323.stm
 20. ^ http://www.rferl.org/content/Iran_Says_Israel_Stops_Its_Aid_Ship_To_Gaza/1369553.html
 21. ^ http://www.forward.com/articles/13571/
 22. ^ http://www.commondreams.org/headline/2008/12/04-3
 23. ^ Government of Israel. "Declaration of Israel's Independence 1948". 2008-02-28 रोजी पाहिले.
 24. ^ http://www.mythsandfacts.org/ReplyOnlineEdition/chapter-1.html
 25. ^ a b "Treaty on Basic Relations between Japan and the Republic of Korea". 2008-10-27 रोजी पाहिले.
 26. ^ "Declaration of Independence". 2008-02-29 रोजी पाहिले.
 27. ^ Scofield, David. "Seoul's double-talk on reunification". 2008-02-29 रोजी पाहिले.
 28. ^ US Library of Congress. "World War II and Korea". 2008-02-28 रोजी पाहिले.
 29. ^ Sterngold, James. "China, Backing North Korea, Quits Armistice Commission". 2008-02-29 रोजी पाहिले.
 30. ^ a b MFA of Czech Republic. "Statement of the Ministry of Foreign Affairs of the Czech Republic - Liechtenstein". 2008-03-13 रोजी पाहिले.
 31. ^ dispute
 32. ^ a b [२]