Jump to content

एब्रो नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एब्रो
एब्रो नदीच्या मार्गाचा नकाशा
इतर नावे एब्रे
उगम फॉंतिब्रे, कांताब्रिया, स्पेन
मुख भूमध्य समुद्र, तारागोना, स्पेन
पाणलोट क्षेत्रामधील देश स्पेन
लांबी ९१० किमी (५७० मैल)
उगम स्थान उंची १,९८० मी (६,५०० फूट)
सरासरी प्रवाह ४२६ घन मी/से (१५,००० घन फूट/से)

एब्रो किंवा एब्रे (स्पॅनिश: Ebro, कातालान: Ebre) ही आयबेरियन द्वीपकल्पावरील एक प्रमुख नदी आहे. ही नदी स्पेनमधील कांताब्रिया स्वायत्त संघातल्या फॉंतिब्रे या ठिकाणी उगम पावते व आग्नेय दिशेस वाहत जाऊन तारागोना या शहराजवळ भूमध्य समुद्रास मिळते. पाण्याच्या विसर्गाच्या मोजणीनुसार ही स्पेनातील सर्वांत मोठी नदी आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
  • "एब्रो". मराठी विश्वकोश (खंड ३). १५ सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)