"आल्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: sv:Allier (strong connection between (2) mr:आल्ये and sv:Allier (departement))
No edit summary
ओळ १५: ओळ १५:
}}
}}
[[चित्र:Allier.jpg|right|thumb|250 px|विभागाचा नकाशा {{fr icon}}]]
[[चित्र:Allier.jpg|right|thumb|250 px|विभागाचा नकाशा {{fr icon}}]]
'''आल्ये''' ({{lang-fr|Allier}}; [[ऑक्सितान भाषा|ऑक्सितान]]: Alèir) हा [[फ्रान्स]] देशाच्या [[ऑव्हेर्न्य]] [[फ्रान्सचे प्रदेश|प्रदेशातील]] एक [[फ्रान्सचे विभाग|विभाग]] आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला असून येथून वाहणाऱ्या आल्ये नदीवरून ह्याचे नाव देण्यात आले आहे.
'''आल्ये''' ({{lang-fr|Allier}}; [[ऑक्सितान भाषा|ऑक्सितान]]: Alèir) हा [[फ्रान्स]] देशाच्या [[ऑव्हेर्न्य]] [[फ्रान्सचे प्रदेश|प्रदेशातील]] एक [[फ्रान्सचे विभाग|विभाग]] आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला असून येथून वाहणाऱ्या <nowiki>[[आल्ये नदी]]</nowiki>वरून ह्याचे नाव देण्यात आले आहे.


[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] इ.स. १९४० साली [[नाझी जर्मनी]]ने [[फ्रान्स]]चा पराभव केला व येथे [[विशी फ्रान्स]] सरकार स्थापन केले. आल्ये विभागातील [[विशी]] ह्या गावात १९४० ते १९४४ दरम्यान विशी फ्रान्सची राजधानी होती.
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] इ.स. १९४० साली [[नाझी जर्मनी]]ने [[फ्रान्स]]चा पराभव केला व येथे [[विशी फ्रान्स]] सरकार स्थापन केले. आल्ये विभागातील [[विशी]] ह्या गावात १९४० ते १९४४ दरम्यान विशी फ्रान्सची राजधानी होती.





११:५४, २३ सप्टेंबर २०२० ची आवृत्ती

आल्ये
Allier
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

आल्येचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
आल्येचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश ऑव्हेर्न्य
मुख्यालय मोलीं
क्षेत्रफळ ७,३४० चौ. किमी (२,८३० चौ. मैल)
लोकसंख्या ३,४२,८०७
घनता ४७ /चौ. किमी (१२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-03
विभागाचा नकाशा (फ्रेंच)

आल्ये (फ्रेंच: Allier; ऑक्सितान: Alèir) हा फ्रान्स देशाच्या ऑव्हेर्न्य प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला असून येथून वाहणाऱ्या [[आल्ये नदी]]वरून ह्याचे नाव देण्यात आले आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान इ.स. १९४० साली नाझी जर्मनीने फ्रान्सचा पराभव केला व येथे विशी फ्रान्स सरकार स्थापन केले. आल्ये विभागातील विशी ह्या गावात १९४० ते १९४४ दरम्यान विशी फ्रान्सची राजधानी होती.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
ऑव्हेर्न्य प्रदेशातील विभाग
आल्ये  · कांतॅल  · ओत-लावार  · पुय-दे-दोम