"नाशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
J (चर्चा)यांची आवृत्ती 804814 परतवली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४: ओळ २४:
}}
}}


'''नाशिक''' ({{audio|Nashik.ogg|pronunciation}}) अथवा ''नासिक'' [[महाराष्ट्र| महाराष्ट्राच्या]] उत्तर भागातील शहर आहे. [[सह्याद्री]]च्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. हे शहर [[उत्तर महाराष्ट्र]], [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्याचे]] व [[नाशिक तालुका|नाशिक तालुक्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे [[मराठी]] भाषा बोलली जाते. [[गोदावरी नदी|गोदावरी नदीच्या]] काठावरील हे प्रसिद्ध [[तीर्थक्षेत्र]] आहे. नाशिक जिल्ह्यात [[द्राक्ष]] व कांद्याचे प्रचंड उत्पादन होते. त्याप्रमाणेच [[वाईन]]-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामूळे 'भारताची [[नापा व्हॅली]]' (Napa Valley) म्हणून आता शहर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत मोठे मातीचे धरण नाशकात [[गंगापूर]] येथेच आहे. [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे.
'''नाशिक''' ({{audio|Nashik.ogg|pronunciation}}) अथवा ''नासिक'' [[महाराष्ट्र| महाराष्ट्राच्या]] उत्तर भागातील शहर आहे. [[सह्याद्री]]च्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. हे शहर [[उत्तर महाराष्ट्र]], [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्याचे]] व [[नाशिक तालुका|नाशिक तालुक्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे [[मराठी]] भाषा बोलली जाते. [[गोदावरी नदी|गोदावरी नदीच्या]] काठावरील हे प्रसिद्ध [[तीर्थक्षेत्र]] आहे. नाशिक जिल्ह्यात [[द्राक्ष]] व कांद्याचे प्रचंड उत्पादन होते. त्याप्रमाणेच [[वाईन]]-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची [[नापा व्हॅली]]' (Napa Valley) म्हणून आता शहर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत मोठे मातीचे धरण नाशकात [[गंगापूर]] येथेच आहे. [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे.


नाशिक महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. सीमेंस, महिंद्र अँड महिंद्र, मायको, व्ही.आय.पी., क्राँप्टन ग्रीव्ह्ज्, ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन अँड टुब्रो, ABB, सॅमसोनाइट, सिएट आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांसारखे अनेक मोठे कारखाने नाशिकपरिसरात आहेत. शहराजवळ [[एकलहरा]] येथे [[औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प|औष्णिक विद्युत केंद्र]] आहे. तसेच [[नाशिक रोड]] येथे [[नोटांचा छापखाना]] (इंडियन करन्सी प्रेस) तसेच इंडिया सिक्युरिटी प्रेस आहे.
नाशिक महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. सीमेन्स, महिंद्र अँड महिंद्र, मायको, व्ही.आय.पी., क्राँप्टन ग्रीव्ह्ज्, ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन अँड टुब्रो, ABB, सॅमसोनाइट, सिएट आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांसारखे अनेक मोठे कारखाने नाशिक परिसरात आहेत. शहराजवळ [[एकलहरा]] येथे [[औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प|औष्णिक विद्युत केंद्र]] आहे. तसेच [[नाशिक रोड]] येथे [[नोटांचा छापखाना]] (इंडियन करन्सी प्रेस) तसेच इंडिया सिक्युरिटी प्रेस आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर सिडको हा शहराचा नवीन भाग वसला आहे. हा [[बस|बससेवेने]] जोडलेला आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर सिडको हा शहराचा नवीन भाग वसला आहे. हा [[बस|बससेवेने]] जोडलेला आहे.


==इतिहास==
==इतिहास==
पुर्वकालापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. "[[जनस्थान]], [[त्रिकंटक]], [[गुलशनाबाद]], आणि विद्यमान नाशिक अशी चार नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. [[रामायण|रामायणात]] नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे [[श्रीराम]] वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. [[मुघल साम्राज्य|मुघल साम्राज्याच्या]] काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे. श्रीराम, त्यांची पत्नी सीता आणि बंधु लक्षमण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असतांना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत मध्ये 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे.
पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. "[[जनस्थान]], [[त्रिकंटक]], [[गुलशनाबाद]], आणि विद्यमान नाशिक अशी चार नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. [[रामायण|रामायणात]] नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे [[श्रीराम]] वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. [[मुघल साम्राज्य|मुघल साम्राज्याच्या]] काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे. श्रीराम, त्यांची पत्नी सीता आणि बंधु लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असतांना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत मध्ये 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नसिकचा डोंगर ही सह्याद्रीची नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे.


चार कुंभमेळ्यांपैकी [[सिंहस्थ कुंभमेळा|सिंहस्थ कुंभमेळ्याचे]] क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे [[कुंभमेळा]] भरतो. येथील मंदिरे व [[गोदावरी नदी|गोदावरी नदीवरील]] घाट प्रसिंद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली [[पांडवलेणी]] आहेत. पेशवे घराण्यातील [[आनंदीबाई पेशवे]] येथे राहण्यास होत्या. त्यांच्या नावाने आनंदवली हे ठिकाण ओळखले जाते. तेथे त्यांचा महालही होता. 'आनंदवली' हे 'आनंदीबाईंची हवेली' याचा अपभ्रंश असल्याचे म्हटले जाते.
चार कुंभमेळ्यांपैकी [[सिंहस्थ कुंभमेळा|सिंहस्थ कुंभमेळ्याचे]] क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे [[कुंभमेळा]] भरतो. येथील मंदिरे व [[गोदावरी नदी|गोदावरी नदीवरील]] घाट प्रसिंद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली [[पांडवलेणी]] आहेत. पेशवे घराण्यातील [[आनंदीबाई पेशवे]] येथे राहण्यास होत्या. त्यांच्या नावाने आनंदवली हे ठिकाण ओळखले जाते. तेथे त्यांचा महालही होता. 'आनंदवली' हे 'आनंदीबाईंची हवेली' याचा अपभ्रंश असल्याचे म्हटले जाते.

१९:५६, ३ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती

हा लेख नाशिक शहराविषयी आहे. नाशिक जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ? नाशिक

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
महात्मा गांधी मार्ग, नाशिक
महात्मा गांधी मार्ग, नाशिक
महात्मा गांधी मार्ग, नाशिक
Map

२०° ००′ ००″ N, ७३° ४७′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
२६४.२३ चौ. किमी
• १,००१ मी
जिल्हा नाशिक
लोकसंख्या
घनता
१३,६४,००० (२००५)
• ५,१६२/किमी
महापौर नयना घोलप (२००९)
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२५३
• एमएच १५

नाशिक (Nashik.ogg pronunciation ) अथवा नासिक महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. हे शहर उत्तर महाराष्ट्र, नाशिक जिल्ह्याचेनाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे प्रचंड उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची नापा व्हॅली' (Napa Valley) म्हणून आता शहर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत मोठे मातीचे धरण नाशकात गंगापूर येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे.

नाशिक महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. सीमेन्स, महिंद्र अँड महिंद्र, मायको, व्ही.आय.पी., क्राँप्टन ग्रीव्ह्ज्, ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन अँड टुब्रो, ABB, सॅमसोनाइट, सिएट आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांसारखे अनेक मोठे कारखाने नाशिक परिसरात आहेत. शहराजवळ एकलहरा येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. तसेच नाशिक रोड येथे नोटांचा छापखाना (इंडियन करन्सी प्रेस) तसेच इंडिया सिक्युरिटी प्रेस आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिडको हा शहराचा नवीन भाग वसला आहे. हा बससेवेने जोडलेला आहे.

इतिहास

पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. "जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद, आणि विद्यमान नाशिक अशी चार नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. मुघल साम्राज्याच्या काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे. श्रीराम, त्यांची पत्नी सीता आणि बंधु लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असतांना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत मध्ये 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नसिकचा डोंगर ही सह्याद्रीची नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे.

चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिंद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. पेशवे घराण्यातील आनंदीबाई पेशवे येथे राहण्यास होत्या. त्यांच्या नावाने आनंदवली हे ठिकाण ओळखले जाते. तेथे त्यांचा महालही होता. 'आनंदवली' हे 'आनंदीबाईंची हवेली' याचा अपभ्रंश असल्याचे म्हटले जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारक अनंत कान्हेर्‍यांनी जॅक्सन याचा वध नाशकातील विजयानंद रंगमंदिरात केला होता.

भारतीय चित्रपटाचा इतिहास नशिक मधूनच सुरु झाला. भारतीय चित्रपट सृष्टीचे चे जनक श्री. दादासाहेब फाळके यांचे जन्मगांव, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे नाशिक पासून जवळच आहे. तसेच फाळके यांचा पहिला स्टुडियो नाशिक मध्येच सध्या असलेल्या महात्मा फुले मंडई च्या जवळ होता. आज जगभरात सगळ्यात अधिक चित्रपट निर्मिती भारतात होते.

जुन्या नाशकातील तालिमींचे संघ व्यायामासाठी प्रसिद्ध आहेत. शिवाजी महाराज सुरत लुटून परतत असताना पाठलाग करणार्‍या रणदुल्ला खानाशी त्यांची लढाई शहरापासून जवळच असलेल्या दिंडोरी येथे झाली. अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारे शिवकालीन व त्यापूर्वीचे किल्ले नाशिक जिल्ह्यात आहेत

नाशिकपासून जवळच त्र्यंबकेश्वराजवळ नाणी संशोधन केंद्र आहे. तसेच सिन्नर येथे गारगोटी हे स्फटिकांचे प्रदर्शन आहे.

धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे

चित्र:Kaala ram mandir.jpg
रामाचे काळ्या पाषाणात बनवलेले प्राचीन मंदिर
सोमेश्वर येथिल प्रसिद्ध धबधबा
गोदवरी नदिवरील प्रसिद्ध राम कुड
नाशिक रोड येथिल प्रसिद्ध मुक्तिधाम
  • त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे स्थळ नाशिकपासून २७ कि.मी. अंतरावर आहे.
  • अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर आहे.
  • वणी किंवा सप्तशृंगी हे देवीचे स्थान ५२.२७ कि.मी. अंतरावर आहे.
  • पांडवलेणी - सुमारे १२०० वर्षे जुनी लेणी नाशिक शहरात आहेत.
  • फाळके स्मारक - दादासाहेब फाळके यांचे स्मारक पांडवलेण्यांजवळ आहे.
  • राम कुंड - गोदावरी नदीवरील एक कुंड, कुंभमेळ्याच्या पर्वात येथे एक स्नान केल्याने पापे नाहिशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
  • सीता गुंफा - राम, सीता यांची वनवासातील वास्तव्याची जागा.
  • काळा राम मंदिर - रामाचे काळ्या पाषाणात बनवलेले प्राचीन मंदिर
  • सादिकशाह हुसेनी बाबा दर्गा शरीफ.
  • कळसूबाई शिखर हे देवीचे स्थान व महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, ५२.२७ कि.मी. अंतरावर आहे.
  • सोमेश्वर येथे प्रसिध्द् शिवमंदिर आहे, तसेच मंदिरा पासून गंगापूर गावाच्या दिशेने गेल्यास थोड्याच अंतरावर नवीन तिरुपती बालाजी मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरालगतच असलेला धबधबा सोमेश्वरचा धबधबा म्हणून प्रसिद्ध् आहे.
  • सातपूरनजीक चुंचाळे गावात प्रसिद्ध दक्षिणमूखी हनुमान मंदिर आहे.
  • कपालेश्वर मंदिर - नंदी नसलेले शिवमंदिर
  • मुक्तिधाम
  • भक्तिधाम
  • नवश्या गणपती
  • चामर लेणी
  • रामशेज किल्ला
  • इच्छामणी गणपती
  • आगर टाकळी, समर्थ रामदासांनी स्थापलेला मारूती; समर्थांचे १२ वर्षे वास्तव्य
  • कालिका मंदिर, नाशिकचे ग्रामदैवत
  • विल्होळी जैन मन्दिर
  • रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ (चांदिचा गणपती)

मनोरंजन

नाट्यगृह

चित्रपट गृह

आकाशवाणी केंद्रे

सध्या नाशिकमध्ये ३ आकाशवाणी केंद्रे आहेत.

  • ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी १०१.४ एफ्. एम्.
  • रेडिओ मिरची ९८.३ एफ्. एम्.
  • रेड एफएम ९३.५ एफ्. एम्.

खरेदी

  • मेन रोड हा जुन्या शहराचा मुख्य बाजार आहे.
  • कॉलेज रोड हा नव्या शहराचा बाजार होत आहे.
  • नाशिक जिल्ह्यातील येवला येथील पैठणी प्रसिध्द आहे.
  • चांदीच्या दागिन्यांसाठीही शहर प्रसिद्ध आहे
  • येथील मकाजी व कोंडाजी चिवडे मसालेदार व वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी प्रसिद्ध आहेत.
  • नाशिक शहरातील अतिशय नावाजलेले राऊत सन्स ठंड पेय
  • नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉल भारतातील सर्वात मोठा मॉल म्हणून प्रसिध्द आहे.

वाहतुकीचे पर्याय

हेसुद्धा पाहा: नाशिकचे सार्वजनिक परिवहन
  • ऑटोरिक्षा, परिवहन महामंडळाच्या शहर बस
  • परिवहन महामंडळाच्या बस
  • लोहमार्गाने मुंबई, नागपूर, कोलकाता आणि दिल्ली या ठिकाणांसाठी दररोज गाड्या आहेत. नाशिकरोड हे कल्याण ते मनमाड या लोहमार्गावर येणारे स्थानक आहे. त्यामुळे मुंबई कडून यामार्गाने उत्तरे कडे जाणार्‍या रेल्वे गाड्या नाशिकरोडहून जातात.

बसस्थानक

हवामान

पावसाळ्याव्यतिरिक्त नाशिकचे हवामान कोरडे असते. कमाल तापमान ४६.७° से. मे २३, १९१६ रोजी नोंदले गेले. किमान तापमान ०.६° से. जानेवारी ७, १९४५ रोजी नोंदले गेले. सरासरी पर्जन्यमान ७०० मि.मी. आहे.
हवामानाबद्दल अधिक माहिती : महाराष्ट्र गॅझेटियर - नाशिक (इंग्लिश मजकूर)

स्वाद

  • नाशिकचा चिवडा सुप्रसिद्ध आहे.
  • येथील द्राक्षे व खुरचंद वडी प्रसिद्ध आहे.
  • सपट चहा हे नाशिकचे उत्पादन आहे.
  • नाशिक ही भारताची वाईन राजधानी म्हणून प्रसिध्द आहे.
  • रामबंधु मसाले.

प्रसिद्ध व्यक्ती

शिक्षण

  • यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठ
  • आरोग्य विज्ञानपीठ

बाह्य दुवे