Jump to content

"विकिपीडिया:कौल/प्रचालक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १४१: ओळ १४१:
कृपया, हे कौल समाप्त करण्यासाठी अंतिम तारीख द्या.--[[User:संदेश हिवाळे|'''संदेश हिवाळे''']][[User talk:संदेश हिवाळे|चर्चा]] १८:०८, ८ मे २०१८ (IST)
कृपया, हे कौल समाप्त करण्यासाठी अंतिम तारीख द्या.--[[User:संदेश हिवाळे|'''संदेश हिवाळे''']][[User talk:संदेश हिवाळे|चर्चा]] १८:०८, ८ मे २०१८ (IST)
{{साद|संतोष दहिवळ}} सर, आपण माझ्या वरील मताशी सहमत आहात का? कृपया, सांगा. --[[User:संदेश हिवाळे|'''संदेश हिवाळे''']][[User talk:संदेश हिवाळे|चर्चा]] २३:१७, ८ मे २०१८ (IST)
{{साद|संतोष दहिवळ}} सर, आपण माझ्या वरील मताशी सहमत आहात का? कृपया, सांगा. --[[User:संदेश हिवाळे|'''संदेश हिवाळे''']][[User talk:संदेश हिवाळे|चर्चा]] २३:१७, ८ मे २०१८ (IST)
:प्रशासक {{साद|अभय नातू}},

:सदस्य:संतोष दहिवळ (म्हणजे मी) येथे प्रचालकपदासाठी दि. १४ एप्रिल २०१८ रोजी विनंती टाकलेली आहे. परंतु आपले लक्ष त्याकडे गेले नसावे असे दिसते. तरी [[विकिपीडिया:प्रशासक#प्रचालकपद_रद्द_करणे|येथील]] आणि [[विकिपीडिया:चावडी/ध्येय_आणि_धोरणे/जुने_प्रस्ताव#दीर्घकाल_अकार्यरत_प्रचालक/प्रशासक_आपोआप_पदमुक्ती_कालावधी_प्रस्ताव|येथील]] धोरणातील मुद्दा क्रमांक २ नुसार आपला निर्णय कळवावा. मी विनंती टाकेपर्यंत किंवा आजपर्यंतही हे धोरण बदलण्यात आल्याचे मला कुठे आढळून आले नाही तरी हे मुद्दा क्रमांक २ विषयीचे धोरण बदलले गेले असल्यास त्याचा दुवा मला कळवावा म्हणजे {{साद|संदेश हिवाळे}} यांना त्यांच्या मताशी सहमतीविषयी मला सांगता येईल. -- [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) २०:५३, ९ मे २०१८ (IST)
=== कौल ===
=== कौल ===
*{{कौल|Y|प्रसाद साळवे|संतोष सर यांना विकिपीडिया वरील तांत्रिक ज्ञान आहे.माझा पाठींबा}}
*{{कौल|Y|प्रसाद साळवे|संतोष सर यांना विकिपीडिया वरील तांत्रिक ज्ञान आहे.माझा पाठींबा}}

२०:५६, ९ मे २०१८ ची आवृत्ती

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)

हे पान विकिपीडिया:प्रचालक , यांच्या नामनिर्देशन विनंती बद्दलचे कौल सर्व सदस्यांकडून घेण्याकरिता आहे.

Sachinvenga (चर्चा · संपादने · वगळलेली सदस्य संपादने · अलीकडील क्रियाकलाप · नोंदी · रोध नोंदी · वैश्विक संपादने · एसप्रमाहिती)

मी Sachinvenga (चर्चा) १९ ऑगस्ट २०१० पासुन मराठी विकिपीडियावर नाव नोंदवून संपादनास आरंभ केला. मला मराठी आणि इंग्रजी दोन्ही विकिपीडियावर ५००० च्या पेक्षा जास्त संपादनांचा व मराठीत १००० च्या पेक्षा जास्त नवीन पानांचा अनुभव झाला आहे. मला असे वाटते की मी काही काळासाठी प्रचालकपदाची जबाबदारी घेऊन प्रचालकास शक्य असलेल्या तांत्रिक बाबींचा आभ्यास करावा. आपणास विनंती करतो कि मला मराठी विकिपीडियावरील प्रचालकपदाचे अधिकार मिळावेत. सदस्यांनी या प्रस्तावावर आपला कौल कृपया येथे नोंदवावा. माझे योगदान येथे बघता येईल.--Sachinvenga (चर्चा) १६:३१, २१ डिसेंबर २०१७ (IST):[reply]

मी सदस्य Sachinvenga यांनी केलेली संपादने पाहिली व त्यात मला मराठी विकिपीडियामध्ये भर घालणारी संपादने दिसली. या संपादनांत विवादास्पद काही आढळले नाही.
प्रचालकपद असताना सदस्याने इतरही काही बाबतींमध्ये लक्ष घालणे व योगदान करणे अपेक्षित असते, उदा - वादनिवारण, नियम/संकेत यांचे विश्लेषण, नवीन सदस्यांना मार्गदर्शन व प्रस्ताव मांडणे, इ.
Sachinvenga यांचे या बाबतीत विशेष योगदान मला आढळले नाही. जर कोठे असल्यास जरुर कळवावे म्हणजे ते पाहता येईल.
असे असताही Sachinvenga यांनी लिहिल्याप्रमाणे मराठी विकिपीडिया समाजाने त्यांना काही विशिष्ट काळाकरिता (६ महिने?) प्रचालकपद देऊ करावे व त्यादरम्यान वरील बाबतींमधील त्यांचे योगदान पाहून, योग्य वाटल्यास पुढे ते कायम करावे अशी मी भलावण करीत आहे.
अभय नातू (चर्चा) २३:१६, २१ डिसेंबर २०१७ (IST)[reply]

@Sachinvenga: खालील प्रमाणे असलेली काही प्रश्नांची उत्तरे द्यावे.

1. आपण कोणत्या प्रशासकीय कार्यात सहभागी होतील याचे वर्णन करा?
2. विकिपीडियामध्ये आपले सर्वोत्तम योगदान कोणते आहे आणि का?
3. एका सदस्याला ब्लॉक केव्हा केले जाईल?
4. विकिपीडियाचे सहप्रकल्प कॉमन्स वर तुम्ही File:Sumaira Abdulali in 2012.jpg चित्र चढवले होते. काय हे चित्र कॉपीराइट मुक्त/creative commons लायसन्स मध्ये आहे?

--टायवीन२२४०माझ्याशी बोला २३:२०, १३ जानेवारी २०१८ (IST)[reply]

@Sachinvenga:,
वरील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हलकेच आठवण.
@V.narsikar, सुबोध कुलकर्णी, , Aditya tamhankar, आणि संदेश हिवाळे:, @ज्ञानदा गद्रे-फडके, प्रसाद साळवे, आणि आर्या जोशी: आणि इतर नेहमी योगदान देणाऱ्या सदस्यांस,
वरील बाबतीवर लगेच कौल द्यावा किंवा Sachinvenga यांच्यासाठी काही प्रश्न असल्यास विचारावे.
शक्यतो पुढील १० दिवसांत हा कौल अंतिम व्हावा अशी अपेक्षा आहे.
अभय नातू (चर्चा) १२:४६, २५ जानेवारी २०१८ (IST)[reply]

सामान्य सदस्यांच्या संपादनात आणि एखाद्या प्रचालकाच्या संपादनात थोडा फरक असतोच. प्रचारक हा लेख लिहिण्याबरोबर (अभय नातूंनी वर सांगितल्याप्रमाणे) अनेक गोष्टींचे संपादन करीत असतो. एखाद्या विशिष्ट विषयावर ही प्रचालकाचे योगदान असावे असे मला वाटते. प्रचालकाचे अधिकार घेऊन त्याचा कसा कसा सदुपयोग करता येईल याची माहिती नवीन बनणाऱ्या प्रचालकास असावी. आपण उत्तम लेखन सामान्य सदस्याप्रमाणे केले पण आपण आपणास प्रचालक पद काही अनुभव घेण्यासाठी (६ महिन्यांसाठी) हवे आहे. मला असे वाटते, हे इच्छूक आहेत म्हणून यांना ते द्यावे. मात्र सहा महिन्यात यांच्याकडून यथायोग्य काम झाले नाही अथवा जबाबदारी सांभाळता आली नाही तर हे पद काढून घ्यावे.

टायवीनने विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांच्या प्रतिक्षेत... --संदेश हिवाळेचर्चा १६:१२, २५ जानेवारी २०१८ (IST)[reply]

सदस्य:Sachinvenga जे स्वत: प्रचालकीय पदवीसाठी नामांकित आहेत ते खालील गोष्टींमध्ये कमी पडतात.

1. ते प्रशासकीय साठी महत्वाचा आहे योग्यरित्या जावा स्क्रिप्ट कार्य करण्यास अक्षम आहे
2. ते त्यांचे चर्चापानावर पाठविलेल्या संदेशाचे जास्तकरून जवाब देत नाही.
3. सदस्य:Sachinvenga माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही जे मी वर विचारले होते. मी पुरेशी साद आणि चर्चापान संदेश टाकली होती परंतु आतापर्यंत १५ दिवस पार पडली आहे एकही उत्तर आले नाही.

वरील काही कारण आहे त्यामुळे मी विरोध प्रदर्शित केले आहे. जर सदस्य:Sachinvenga यावर आपले विचार प्रकट करतील तर मी मत बदलू शकतो. परंतु आतापर्यंत माझा सदस्य:Sachinvenga हा प्रचालक म्हणून असण्यास विरोध आहे. धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:१३, २७ जानेवारी २०१८ (IST)[reply]

कौल

विरोध- विरोध . - Nankjee
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - अभय नातू
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Aditya tamhankar
पाठिंबा- अभय नातूंशी मी सहमत आहे. -
पाठिंबा- समर्थन. - ज्ञानदा गद्रे-फडके
विरोध- विरोध आहे . - Priya Hiregange
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - सुबोध कुलकर्णी
विरोध- वरील संदेशात विरोध कारण स्पष्ट केले आहे. - Tiven2240
विरोध- विरोध आहे . - Lucky

विरोध- सदस्य:Sachinvenga यांनी आपली प्रचालक बनण्याची इच्छा व्यक्त केली मात्र नंतर त्यांनी कुठलाही संवाद साधला नाही किंवा प्रश्नांची उत्तरे दिली नाही. म्हणून माझा अद्याप विरोध आहे. - संदेश हिवाळे
विरोध- मराठी विकिपीडियाची सध्याची अवस्था लक्षात घेता आपल्याला पुष्कळच काम करायचे आहे. अशावेळी हे मी स्वानुभवावरून नोंंदवते आहे की मला अनेक लेख करताना आलेल्या समस्या ज्या पद्धतीने श्री.अभय नातू यांंनी हाताळल्या आहेत त्या गुणवत्तेने काम करणारी व्यक्तीच या पदावर असणे गरजेचे आहे.कारण लेखांंचे संंपादन करणे हा महत्वाचा भाग असला तरी ज्ञानकोशीय व्यासपीठांंची धोरणे सांंभाळणेही अधिक अपरिहार्य आहे.त्यामुळे संंधी देऊन पाहू हे मत मला तरी योग्य वाटत नाही तूर्त. कोणाही विशिष्ट व्यक्तीबद्दलचे हे मत नाही हे कृृपया लक्षात घ्यावे.हे नोंंदवताना माझा भर कायमच या व्यासपीठाची गुणवत्ता सांंभाळली जाणे यावरच आहे.त्याऐवजी वर्तमान प्रचालकांंकडून काही बाबी शिकून घेण्यासाठी संंबंंधित सदस्याने काळ वापरावा व नंंतर इच्छा व्यक्त करावी असे मला वाटते.. - आर्या जोशी
विरोध- अभय नातू सर ज्या पद्धतीने आणि समंजसपणे प्रश्न हाताळतात तसेच नव्या संपादकांना मार्गदर्शन करतात तसे मला अजून श्री sachinvenga यांच्या बाबतीत आढळले नाही. प्रचालक स्वतः लिहिणारा तर हवाच त्याशिवाय इतरांनी लिहिलेले वाचून त्यांना मार्गदर्शन करणारा हि हवा. माझाही व्यक्तीला विरोध नाही पण काही आवश्यक गुणाचा अभाव दिसला म्हणून लिहिले आहे.. - सुबोध पाठक

Tiven2240 (चर्चा · संपादने · वगळलेली सदस्य संपादने · अलीकडील क्रियाकलाप · नोंदी · रोध नोंदी · वैश्विक संपादने · एसप्रमाहिती)

मी टायवीन (सदस्य:Tiven2240), मराठी विकिपीडियाच्या 'प्रचालक' पदासाठी नामनिर्देशित करू इच्छितो. मी काही वर्षांपूर्वी विकिपीडियामध्ये सामील झालो आहे आणि जागतिक स्तरावर २०,००० पेक्षा अधिक संपादनांचे योगदान दिले आहे. मी मराठी विकिपीडियाचे संपादन करत असून प्रशासकीय सूचना मंडळासह तसेच मदत डेस्कवर सक्रिय आढळतो. मी मराठी विकिपीडिया, विकिस्रोत आणि विक्शनरी सुधारित मुख्य पानाच्या मागील एक व्यक्ती आहेत. माझ्याकडे विकीमिडिया कॉमन्स आणि अन्य विकिपीडिया यावरील बऱ्याच उपयोगकर्त्यांचे व मराठी विकिस्रोतवर प्रचालक हक्क आहेत. मी मराठी विकिपीडिया कार्यशाळा आणि इव्हेंट्ससाठीही सक्रिय आहे. मराठी भाषा गौरव दिवस, महिला edit-a-thon, मंत्रालयाच्या कार्यशाळेत मी पूर्ण भरीव योगदान दिले आहे. गेल्या दोन वर्षांपासून विकिपीडिया आशियाई महिन्याचे मराठी विकिपीडियावरील मी एकमेव संयोजक आहे. उपभोक्ता चित्रे राखणे, इतर सदस्यांना मदत करणे आणि गॅझेटवर काम करणे हे माझे आवडते क्षेत्र आहे. मी मराठी विकिपीडियासाठी बॉट खात्यावरही कार्यरत आहे. असाप्रकारे माझ्या कामाचा तपशील आहे. प्रचालक उमेदवार म्हणून मला मत देण्यासाठी मराठी विकिपीडिया समुदायापुढे प्रस्ताव मांडतो. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:५९, १४ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

चर्चा

@अभय नातू: कृपया हे कौल समाप्त करण्यासाठी अंतिम तारीख द्या --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:००, २ एप्रिल २०१८ (IST)[reply]

या कौलासाठी १० दिवसांची मुदत देत आहे. १४ एप्रिल, २०१८ला २३:५९:५९ पर्यंतचे कौल ग्राह्य धरण्यात येतील.
अभय नातू (चर्चा) ०८:४०, ४ एप्रिल २०१८ (IST)[reply]

नमस्कार, @Tiven2240: आपल्या प्रचालकाच्या प्रस्तावात एका मुख्य मुद्यावरून विरोध आले आहेत. हा मुद्दा आपल्या मराठी भाषेबद्दल व तिच्या परिपक्वतेबद्दलचा आहे. याबद्दल आपण काय टिप्पणी द्याल ?--संदेश हिवाळेचर्चा १४:०१, १० एप्रिल २०१८ (IST)[reply]

@संदेश हिवाळे: मी स्वत: अगदी स्पष्ट केले आहे की मी एक व्यक्ती आहे जो मुंबईचा निवासी आहे. मी ईस्ट-इंडियन भाषा बोलते जी मराठीची बोलीभाषा आहे. मी १४ वर्ष इंग्लिश माध्यमातून शिकलो. त्यामुळे काही वेळा मला भाषा समजणे व बोलणे कठीण वाटते.
सदस्यांनी विरोध केली कारण की, विकी मध्ये काही भले योगदान नाही जसे नवीन धोरण तयार करणे, नवीन सदस्यांचे मार्गदर्शन करणे, चर्चेत सहभागी होणे, इत्यादी. हे खरेच नाही कारण मी चॅवडीवर सतत योगदान करत आहे, मी सदस्यांशी चर्चा करतो आणि मी अनेक लोकांना मदत केंद्रात मदत केली आहे
मी डिसेंबर २०१७ पासून मराठी विकिस्रोतवर प्रचालक आहे आणि माझ्याजवळ पुरेसे प्रचालकीय कौशल्य आहे. मी विकिपीडियावर केवळ गप्पा मारण्यासाठी नव्हे तर विकिपीडियावर काम करण्यासाठी स्वत: नामनिर्देशित केले आहे. यासाठी भाषा असे विरोध आले अशी अपेक्षा नोहती. माझ्यासाठी ही भाषा प्रेम आहे. पूर्वीपासून मी भाषेबद्दल फारशी बदल केली आहे व मराठी लोक, समाज व भाषा सोबत घेऊन विकिपीडियाला एक नवीन दिशा देऊ अशी आशा आहे.अखेर बायबल पासून एक वाक्यांश नोंदविण्यास इच्छितो "माणूस त्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दलच्या योजना करु शकतो. पण काय घडेल ते मात्र परमेश्वरच ठरवतो." --नीतिसूत्रे १६:९ --टायवीन२२४०माझ्याशी बोला २३:३८, १० एप्रिल २०१८ (IST)[reply]

आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १३:३४, ११ एप्रिल २०१८ (IST)[reply]

कौल

विरोध- विरोध . - Nankjee
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - संदेश हिवाळे
विरोध- विरोध . - Kamble
विरोध - संतोष दहिवळ
विरोध- टायवीन यांंचे योगदान मला माहिती आहे त्याबद्दल माझ्या मनात अजिबातच शंंका नाही.काही लेखांंचे कामही आम्ही एकत्र केले आहे.परस्परांंशी आमच्या चर्चाही होतात. तथापि मराठी भाषेसंंदर्भातील त्यांंचे व्याकरणदृृष्ट्या काम हे काहीसे कमी प्रतीचे आहे.क्षमस्व! पण अनुभवातून हे जाणवले आहे. ज्या भाषेच्या व्यासपीठासाठी आपण महत्वाची व्यक्ती म्हणून काम करू इच्छितो त्या भाषेची गुणवत्ता पाळणेही प्रचालकासाठी आवश्यक आहे आणि ह्याकडे गौण मुद्दा म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही असे मला वाटते.तथापि त्यांंना सुधारणेला नक्की वाव आहे आणि ते प्रयत्नही करतीलच.मी येथे विरोध नोंदवते आहे.. - आर्या जोशी
पाठिंबा - Rohini
विरोध- विरोध आहे . - Priya Hiregange
पाठिंबा- माझे समर्थन आहे, सायटोईडचे काम करताना ओळख झाली, नक्कीच आपण जर प्रचालक पदावर आलात तर पुढील विकास सहज केले जाऊ शकतील.. - sureshkhole
पाठिंबा- नवख्या सदस्यांतूनही प्रचालक हवेत. टायविन यांना अनुभव आहे आणि टेक्निकली देखील ज्ञान आहे. मराठी विकिपीडियावरील प्रचालकांची संख्या वाढायला हवी.. - प्रसाद साळवे
विरोध- प्रचालक म्हणून केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नाही.त्याशिवाय -संवाद घडविणे, चर्चांना हाताळणे,नवीन दिशा देणे,विकीतत्वे अंमलात आणणे,लेखनावर लक्ष ठेवणे अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात असे वाटते. त्यांस टायविन हे न्याय देऊ शकणार नाहीत हे माझे मत आहे. त्यांना तांत्रिक योगदान करण्यासाठी मी आवाहन करत आहे.पूर्वी अनेक सदस्यांनी तांत्रिक कामे केली आहेत, पण सध्या असे मनुष्यबळ कमी दिसत आहे.. - सुबोध कुलकर्णी
पाठिंबा - विनायक कटक
विरोध- टायविन यांनी तांत्रिक कामात चांगले योगदान केलेले दिसते. पण मराठी विकिपीडियावर प्रचालक म्हणून काम करण्यासाठी आवश्यक तितके मराठी भाषेवरील प्रभुत्व त्यांच्याकडे दिसत नाही. तसेच प्रचालकपदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी लागणारी पुरेशी परिपक्वता त्यांच्याकडे नाही, असे वाटते. . - ज्ञानदा गद्रे-फडके
विरोध- सुबोध कुलकर्णी आणि ज्ञानदा गद्रे यांच्या मताशी मी सहमत आहे.. - प्रथमेश ताम्हाणे
पाठिंबा- माझे समर्थन आहे. तांत्रिक कामांची गती आपणांस प्रचालक पद मिळाल्यास वाढेल. याशिवाय आपल्यामुळे अनेक तांत्रिक साधने मराठी विकिपीडियावर येतील याबद्दल विश्वास आहे. त्याबद्दलची आपली कुवत आपण आपल्या सायटॉईड वरील कामातून सिद्ध केली आहे असे मला वाटते.. - Pushkar Ekbote
पाठिंबा - Dagduba lokhande
विरोध- विरोध . - Jayram
विरोध- विरोध आहे . - Lucky
पाठिंबा- sureshkhole आणि प्रसाद यांच्या मताशी मी सहमत आहे. माझे समर्थन आहे. - Hrithik2908
विरोध- श्री टायविन यांनी केलेले तांत्रिक काम महत्वाचे आहे आणि उपयुक्त पण तरीही मला असे वाटते कि तांत्रिक बाबींपेक्षा हे भाषेचे व्यासपीठ म्हणून जास्ती महत्वाचे आहे. भाषेवर प्रभुत्व हा प्रचालक पदासाठी आवश्यक गुण आहे. केवळ तांत्रिक बाबींसाठी काही पद असेल ते श्री टायविन यांना जरूर द्यावे कारण हा माणूस प्रचंड उत्साही आहे.. - सुबोध पाठक
पाठिंबा- माझे समर्थन आहे. येथे सध्या कुशल व तांत्रिक माहिती असणाऱ्या सक्रीय प्रचालकांची वानवा आहे.तांत्रिक कामासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ हवे. भाषाशुद्धी व व्याकरण हे मुद्दे तांत्रिक कार्यापुढे जरा गौणच ठरतात.ते (भाषाशुद्धी व व्याकरण) हवे असल्यास दुरुस्तही करता येतात.तसे आढळल्यास कोणी इतर ते काम करू शकतो. तांत्रिक काम सर्वांना जमण्यासारखे नाही.टायविन यांचे तांत्रिक योगदान बघता त्यांच्या इतर बाबींकडे काणाडोळा करुन त्यांना हे पद बहाल करावे असे माझे मत आहे. सध्या सक्रीय प्रचालक नाहीत. अस्वास्थ्यामुळे मी देखील पुढे कितपत योगदान करू शकेन याबद्दल साशंकता आहे.मग कामाचा वाढलेला ताण बघता,(जो सध्या अभय यशस्वीपणे हाताळत आहेच), अजून कोणीतरी तांत्रिकदृष्ट्या सक्षम माणूस सहाय्यासाठी हवा.या कारणासाठी टायवेन यांना माझे समर्थन आहे. ते, हे पद योग्य जबाबदारीने हाताळतील असे वाटते.यासाठी वाटल्यास,काही कालावधीसाठी त्यांना हे पद बहाल करावे, त्याचा आढावा घेत रहावा व त्या ठरविलेल्या कालावधीनंतर (सहसा ३-६ महिने), त्यानंतर पुढे त्यांचे प्रचालकपद सुरू ठेवायचे अथवा काढायचे याचा पुनर्विचार करता येईल. त्यांनी प्रचालक म्हणून केलेल्या योगदानाचे एक वेगळे पान तयार करावे म्हणजे आढावा घेण्यास कोणासही सोपे जाईल.--वि. नरसीकर , (चर्चा) १५:४४, १४ एप्रिल २०१८ (IST). - V.narsikar[reply]
पाठिंबा- मराठी विकिला प्रचालकांची गरज आहे, आणि मला टायवेन या पदासाठी योग्य वाटतात. मराठी भाषेवर जास्त प्रभुत्व नसतानी ते मराठी विकिपीडियाला पुढे नेऊ शकतात.. - Vijay bramhane
पाठिंबा- माझे सुद्धा पूर्ण समर्थन आहे. - Ravindraphule

निकाल

प्राथमिक पाहणीनुसार ११-११ असे मतदान झालेले आहे. -- अभय नातू (चर्चा) ०३:३९, १५ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@अभय नातू: नमस्कार, ११-९ असे मतदान झालेले असून मी आपल्या निकालाशी सहमत नाही. कारण मतदानाचा वेळ १४ एप्रिल पर्यंत होता, मात्र २ सदस्यांची ( @Jayram आणि Kamble: ) मते १५ एप्रिल रोजीची आहे, कृपया याची नोंद घ्यावी. धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा ०६:५५, १५ एप्रिल २०१८ (IST)[reply]
@Tiven2240: यांचेसाठी ११-९ असे मतदान झालेले आहे असे दिसते म्हणून टायविन यांना प्रचालक पद बहाल करण्यास @अभय नातू: यांनी द्वितीय पाहणी करून आपले मत नोंदवावे. प्रसाद साळवे (चर्चा) १९:५५, १५ एप्रिल २०१८ (IST)[reply]
• आदरणीय सदस्य, जर आपण सध्या मतदानास पाहिल्यास ते २२ मते दाखवते. विकिपीडिया कौल प्रक्रियात प्रचालक कौल मध्ये ही सर्वात मोठे कौल आहे कारण असे मत पूर्वी कधीही दिसत नाही. जर आपण या मतांचा स्पष्टपणे अभ्यास केला तर आम्हाला असे वाटेल की मतदान काळात केवळ २० मते तयार करण्यात आली आहेत. बाकी दोन निर्धारित वेळेनंतर आहेत. या २० मतांमध्ये ११ समर्थन आहेत आणि ९ विरोध आहेत. जे ५५% समर्थन आहे. विरोध करणारे सदस्य जसे jayram Lucky kamble Nankjee हे सर्व स्लीपर अकाउंट आहेत. जर यांचे मत सुद्धा काढले की ६८% समर्थ येते. सद्या स्लीपर अकाउंट यांच्यासाठी काहीही धोरण निश्चित करण्यात आले नाही पण हे दुसरे मत आहे ज्यात यांच्या उपयोग केले आहे. प्रचालकांचा इतिहास पाहिले की कळते २०१३ नंतर कोण्ही नवीन प्रचालक झाले नाही. काही नवीन व जुने सदस्यांनी माझ्यासाठी विरोधात भाषेबद्दल टिपणी केली आहे त्यांचा मी आभारी आहे मी जरूर त्यावर काम करेल. सद्या आदरणीय प्रचालक V.narsikar यांच्या मते नुसार मी ६ महिन्याच्या तात्पुरता प्रचालकपद स्वीकार करतो आणि या मतदान प्रक्रियेत व्यत्यय आणण्याचे वेगवेगळे मार्ग वापरण्याचा प्रयत्नही करणार्या लोकांसाठी मला फार वाईट वाटते, ते अयशस्वी झाले. शेवटचे पण किमान नाही, मी बायबल शब्द उद्धृत करू इच्छितो कोणीही वाईटाची फेड वाईटाने करु नये म्हणून लक्षात ठेवा. परंतु नेहमी एकमेकांचे आणि सर्व लोकांचे चांगले करण्याचा प्रयत्न करा.-१ थेस्सलनीकाकरांस - अध्याय ५:१५. या शब्दांसह मी माझे विधान निष्कर्ष काढतो. २० मते = २० माझी वय. १६ दिनांक प्रचालक पदाचा = १६वी लोकसभा कार्यकाळ. ५ पक्के विरोध = ५ वर्ष कोण्ही प्रचालक झाले नाही. चला आपण सर्व मिळून विकिपीडियाला एक नवीन वेग देऊया विषणकोष वाढूया. आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे; शहाणे करोनी सोडावे, सकलजन. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०७:२६, १६ एप्रिल २०१८ (IST)[reply]
मराठी विकिपीडिया प्रचालक कौलाचा इतिहास - १५ एप्रिल, २०१८
१. या पानाचा इतिहास बारकाईने न्याहाळला असता लक्षात येते की सदस्य Jayram आणि सदस्य Kamble यांची मते पूर्वी जाहीर केलेल्या मुदती नंतर (१४ एप्रिल, २०१८ - २३:५९:५९) नंतर पडलेली आहेत (उजवीकडील चित्र पहा.) असे असता ही मते ग्राह्य धरली जाऊ शकत नाहीत.
१.१ परिणामी कौल ११-९ असा Tiven2240 यांच्या पदरात पडला आहे.
२. सदस्य Tiven2240 यांनी सदस्य-प्रचालक V.Narsikar यांनी सुचविल्यानुसार सुरुवातीस सहा महिने प्रचालकपद घेण्याचे मंजूर केले आहे.
३. यावरुन सदस्य Tiven2240 यांना १६ एप्रिल, २०१८ रोजी सहा महिन्याकरिता मराठी विकिपीडियावर प्रचालकपद देण्यात येत आहे.
४. साधारण १५ सप्टेंबर, २०१८च्या सुमारास येथील प्रचालक Tiven2240 यांच्या प्रचालकपदी कायमीकरण करण्यासाठी कौल घेण्याची प्रक्रिया सुरू करतील.
४.१ सदस्य Tiven2240 हे स्वतःसुद्धा ही प्रक्रिया तेव्हा सुरू करू शकतात.
मराठी विकिसमाजाचा कौल मिळाल्याबद्दल सदस्य Tiven2240 यांचे अभिनंदन आणि त्यांना पुढील कामासाठी सदिच्छा.
Tiven2240 यांच्याकडून मराठी विकिपीडियाच्या विकासासाठी भरीव कामगिरी होवो या आशे आणि अपेक्षेसह.
अभय नातू (चर्चा) ०९:१०, १६ एप्रिल २०१८ (IST)[reply]
प्रचालक, प्रशासक
ता.क. येथील चित्रातील वेळा माउंटन डेलाइटसेव्हिंग टाइम (MDT) मध्ये आहेत. MDT मध्ये ११:३० ही वेळ भाप्रवे नुसार पुढील दिवसाची मध्यरात्र (००:००) होते.

संतोष दहिवळ (चर्चा · संपादने · वगळलेली सदस्य संपादने · अलीकडील क्रियाकलाप · नोंदी · रोध नोंदी · वैश्विक संपादने · एसप्रमाहिती)

संतोष दहिवळ (चर्चा) १२:५५, १४ एप्रिल २०१८ (IST)[reply]

चर्चा

• @संतोष दहिवळ: आपण मराठी विकिपीडियाचे १५वे प्रचालक म्हणून निवडून आले होते. प्रचालक अधिकारासाठी आपण पुन्हा एकदा नामांकन केले आहे व हा एक स्वयं-नामांकन असल्यामुळे कृपा वर आपले योगदान व भविष्यात करणारे बदलांची माहिती थोडक्यात द्यावे. यांनी कौल करणारे सदस्यांना आपली ओळख होते. व आपण या विनंतीचे कारण थोडे चर्चेत थोडक्यात सांगितले तर आनंद होईल --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:२२, १५ एप्रिल २०१८ (IST)[reply]
वर संपादने नावाचा निळ्या रंगाचा दुव्यावर गेले की योगदान दिसेल.
भविष्यात आवश्यक वाटणारे बदल करणार.
या विनंतीमागचे थोडक्यात कारण त्यावेळी माझी तयारी नव्हती. -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:४७, १६ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@अभय नातू आणि Tiven2240: कृपया, हे कौल समाप्त करण्यासाठी अंतिम तारीख द्या.--संदेश हिवाळेचर्चा १८:०८, ८ मे २०१८ (IST) @संतोष दहिवळ: सर, आपण माझ्या वरील मताशी सहमत आहात का? कृपया, सांगा. --संदेश हिवाळेचर्चा २३:१७, ८ मे २०१८ (IST)[reply]

प्रशासक @अभय नातू:,
सदस्य:संतोष दहिवळ (म्हणजे मी) येथे प्रचालकपदासाठी दि. १४ एप्रिल २०१८ रोजी विनंती टाकलेली आहे. परंतु आपले लक्ष त्याकडे गेले नसावे असे दिसते. तरी येथील आणि येथील धोरणातील मुद्दा क्रमांक २ नुसार आपला निर्णय कळवावा. मी विनंती टाकेपर्यंत किंवा आजपर्यंतही हे धोरण बदलण्यात आल्याचे मला कुठे आढळून आले नाही तरी हे मुद्दा क्रमांक २ विषयीचे धोरण बदलले गेले असल्यास त्याचा दुवा मला कळवावा म्हणजे @संदेश हिवाळे: यांना त्यांच्या मताशी सहमतीविषयी मला सांगता येईल. -- संतोष दहिवळ (चर्चा) २०:५३, ९ मे २०१८ (IST)[reply]

कौल

पाठिंबा- संतोष सर यांना विकिपीडिया वरील तांत्रिक ज्ञान आहे.माझा पाठींबा. - प्रसाद साळवे
पाठिंबा- विविध चर्चा सहभाग,प्रचालकीय कामाचा अनुभव व तांत्रिक गोष्टींचा अनुभव/कौशल्य हे संतोष यांच्याकडे आहे असे वाटते.त्यांची नेमणूक उपयुक्त ठरेल.. - सुबोध कुलकर्णी
पाठिंबा- दहिवळ हे अनुभवी व तांत्रिक ज्ञान असलेले सदस्य आहे, प्रचालकपदी त्यांची निवड झाल्यास मराठी विकिला नक्कीच फायदा होईल.. - संदेश हिवाळे