Jump to content

"जागतिक वारसा स्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो जगातील वारसा स्थाने: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
(चर्चा | योगदान)
ओळ १३: ओळ १३:


[[इटली]]मध्ये सर्वाधिक (४७) तर [[भारत]]ामध्ये २८ जागतिक वारसा स्थाने आहेत.
[[इटली]]मध्ये सर्वाधिक (४७) तर [[भारत]]ामध्ये २८ जागतिक वारसा स्थाने आहेत.

===पुस्तक===
'''युनेस्कोच्या यादीतील जगप्रसिद्ध भारतीय स्थाने'''; लेखक -डॉ. भाग्यश्री काळे-पाटसकर; प्रकाशक - ज्ञानेश प्रकाशन, नागपूर

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत भारतातल्या वेगवेगळ्या स्थळांचा समावेश झाला आहे. या वेगवेगळ्या ठिकाणांची एकत्रित माहिती करून देणारे पुस्तक. त्या त्या स्थळांचे महत्त्व, त्यांचं वैशिष्ट्य, तिथले सांस्कृतिक, कलात्मक, ऐतिहासिक वैभव या गोष्टी ह्या पुस्तकात उलगडून दाखवल्या आहेत. पुस्तकात ताजमहालापासून महाबलीपुरमपर्यंत वेगवेगळ्या ३५ ठिकाणांचा सवित्र परिचय करून दिलेला आहे. त्या त्या ठिकाणचा इतिहासही सांगितला आहे. त्या ठिकाणी कसे जायचं, काय बघायचे, इतर कोणत्या गोष्टी करायच्या अशा गोष्टीही पुस्तकात दिल्या आहेत.



{{Bar chart
{{Bar chart

२२:३६, ५ मार्च २०१७ ची आवृत्ती

स्थान #86: गिझाचा भव्य पिरॅमिड (इजिप्त).
स्थान #114: पर्सेपोलिस, इराण
स्थान #174: फ्लोरेन्स, तोस्काना (इटली).
स्थान #307: स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा (अमेरिकेची संयुक्त संस्थाने).
स्थान #251: आग्रा किल्ला (भारत).
स्थान #483: चिचेन इट्झा in युकातान (मेक्सिको).
स्थान #540: सेंट पीटर्सबर्ग (रशिया).
स्थान #800: माउंट केनिया राष्ट्रीय उद्यान (केनिया).

जागतिक वारसा स्थान हे, ज्याला सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या प्रतिष्ठा व महत्त्व आहे असे युनेस्कोने मान्यता दिलेले जगातील एखादे स्थान (वास्तू, ठिकाण, उद्यान, जंगल, सरोवर इत्यादी) असते. जगातील जागतिक वारसा स्थानांची यादी तयार करण्याची जबाबदारी जागतिक वारसा स्थान समितीवर आहे. एकदा जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले गेल्यानंतर त्या स्थानाच्या देखभालीसाठी व संरक्षणासाठी युनेस्कोकडून अनुदान दिले जाते.

जगातील वारसा स्थाने

सध्या जगभरातील १५३ देशांमध्ये एकूण ९३६ जागतिक वारसा स्थाने अस्तित्वात असून त्यांपैकी १८३ नैसर्गिक स्थळे, ७२५ सांस्कृतिक स्थळे व २८ मिश्र स्वरूपाची स्थळे आहेत. ही स्थाने खालील ५ भौगोलिक गटांमध्ये विभागली गेली आहेतः आफ्रिका, अरब देश, आशिया, ओशनिया, युरोप, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिकाकॅरिबियन बेटे.

इटलीमध्ये सर्वाधिक (४७) तर भारतामध्ये २८ जागतिक वारसा स्थाने आहेत.

पुस्तक

युनेस्कोच्या यादीतील जगप्रसिद्ध भारतीय स्थाने; लेखक -डॉ. भाग्यश्री काळे-पाटसकर; प्रकाशक - ज्ञानेश प्रकाशन, नागपूर

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत भारतातल्या वेगवेगळ्या स्थळांचा समावेश झाला आहे. या वेगवेगळ्या ठिकाणांची एकत्रित माहिती करून देणारे पुस्तक. त्या त्या स्थळांचे महत्त्व, त्यांचं वैशिष्ट्य, तिथले सांस्कृतिक, कलात्मक, ऐतिहासिक वैभव या गोष्टी ह्या पुस्तकात उलगडून दाखवल्या आहेत. पुस्तकात ताजमहालापासून महाबलीपुरमपर्यंत वेगवेगळ्या ३५ ठिकाणांचा सवित्र परिचय करून दिलेला आहे. त्या त्या ठिकाणचा इतिहासही सांगितला आहे. त्या ठिकाणी कसे जायचं, काय बघायचे, इतर कोणत्या गोष्टी करायच्या अशा गोष्टीही पुस्तकात दिल्या आहेत.


१५ किंवा त्यापेक्षा जास्त वारसा स्थान असणारे देश
देश वारसा स्थानांची संख्या
इटली
४७
स्पेन
४३
चीन
४१
फ्रान्स
३७
जर्मनी
३६
मेक्सिको
३१
भारत
२८
युनायटेड किंग्डम
२८
रशिया
२४
अमेरिका
२१
ऑस्ट्रेलिया
१९
ब्राझील
१८
ग्रीस
१७
जपान
१६
कॅनडा
१५

^१ इ.स. २०११पर्यंत

सारणी

देश नैसर्गिक स्थळे सांस्कृतिक स्थळे मिश्र स्थळे एकूण स्थळे भौगोलिक गट
अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान आशिया
आल्बेनिया ध्वज आल्बेनिया युरोप व उत्तर अमेरिका खंड
अल्जीरिया ध्वज अल्जीरिया अरब देश
आंदोरा ध्वज आंदोरा युरोप व उत्तर अमेरिका खंड
आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना [संदर्भ १] लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
आर्मेनिया ध्वज आर्मेनिया युरोप व उत्तर अमेरिका खंड
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया १२ १९ आशिया
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया [संदर्भ २] युरोप व उत्तर अमेरिका खंड
अझरबैजान ध्वज अझरबैजान युरोप व उत्तर अमेरिका खंड
बहरैन ध्वज बहरैन अरब देश
बांगलादेश ध्वज बांगलादेश आशिया
बार्बाडोस ध्वज बार्बाडोस लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
बेलारूस ध्वज बेलारूस [संदर्भ ३] [संदर्भ ४] युरोप व उत्तर अमेरिका खंड
बेल्जियम ध्वज बेल्जियम १०[संदर्भ ५] १० युरोप व उत्तर अमेरिका खंड
बेलीझ ध्वज बेलीझ लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
बेनिन ध्वज बेनिन आफ्रिका
बोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना युरोप व उत्तर अमेरिका खंड
बोत्स्वाना ध्वज बोत्स्वाना आफ्रिका
ब्राझील ध्वज ब्राझील ११[संदर्भ १] १८ लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
बल्गेरिया ध्वज बल्गेरिया युरोप व उत्तर अमेरिका खंड
बर्किना फासो ध्वज बर्किना फासो आफ्रिका
कंबोडिया ध्वज कंबोडिया आशिया
कामेरून ध्वज कामेरून आफ्रिका
कॅनडा ध्वज कॅनडा [संदर्भ ६] १५ युरोप व उत्तर अमेरिका खंड
केप व्हर्दे ध्वज केप व्हर्दे आफ्रिका
Flag of the Central African Republic मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक आफ्रिका
चिली ध्वज चिली लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
Flag of the People's Republic of China चीन २९ ४१ आशिया
कोलंबिया ध्वज कोलंबिया लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
कोस्टा रिका ध्वज कोस्टा रिका [संदर्भ ७] लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
कोत द'ईवोआर ध्वज कोत द'ईवोआर [संदर्भ ८] आफ्रिका
क्रोएशिया ध्वज क्रोएशिया युरोप व उत्तर अमेरिका खंड
क्युबा ध्वज क्युबा लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
सायप्रस ध्वज सायप्रस युरोप व उत्तर अमेरिका खंड
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक १२ १२ युरोप व उत्तर अमेरिका खंड
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया आशिया
Flag of the Democratic Republic of the Congo काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक आफ्रिका
डेन्मार्क ध्वज डेन्मार्क युरोप व उत्तर अमेरिका खंड
डॉमिनिका ध्वज डॉमिनिका लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
Flag of the Dominican Republic डॉमिनिकन प्रजासत्ताक लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
इक्वेडोर ध्वज इक्वेडोर लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
इजिप्त ध्वज इजिप्त अरब देश
एल साल्व्हाडोर ध्वज एल साल्व्हाडोर लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
एस्टोनिया ध्वज एस्टोनिया [संदर्भ ४] युरोप व उत्तर अमेरिका खंड
इथियोपिया ध्वज इथियोपिया आफ्रिका
फिनलंड ध्वज फिनलंड [संदर्भ ९] [संदर्भ ४] युरोप व उत्तर अमेरिका खंड
फ्रान्स ध्वज फ्रान्स ३१[संदर्भ ५] [संदर्भ १०] ३५ युरोप व उत्तर अमेरिका खंड
गॅबन ध्वज गॅबन आफ्रिका
गांबिया ध्वज गांबिया [संदर्भ ११] आफ्रिका
जॉर्जिया ध्वज जॉर्जिया युरोप व उत्तर अमेरिका
जर्मनी ध्वज जर्मनी [संदर्भ १२] ३१[संदर्भ १३][संदर्भ १४][संदर्भ १५] ३३ युरोप व उत्तर अमेरिका खंड
घाना ध्वज घाना आफ्रिका
ग्रीस ध्वज ग्रीस १५ १७ युरोप व उत्तर अमेरिका खंड
ग्वातेमाला ध्वज ग्वातेमाला लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
गिनी ध्वज गिनी [संदर्भ ८] आफ्रिका
हैती ध्वज हैती लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
व्हॅटिकन सिटी ध्वज व्हॅटिकन सिटी [संदर्भ १६] युरोप व उत्तर अमेरिका खंड
होन्डुरास ध्वज होन्डुरास लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
हंगेरी ध्वज हंगेरी [संदर्भ १७] [संदर्भ २] युरोप व उत्तर अमेरिका खंड
आइसलँड ध्वज आइसलँड युरोप व उत्तर अमेरिका खंड
भारत ध्वज भारत २३ २८ आशिया
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया आशिया
इराण ध्वज इराण १२ १२ आशिया
इराक ध्वज इराक अरब देश
आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड युरोप व उत्तर अमेरिका खंड
इस्रायल ध्वज इस्रायल युरोप व उत्तर अमेरिका खंड
इटली ध्वज इटली [संदर्भ १८] ४३[संदर्भ १६][संदर्भ १९] ४६ युरोप व उत्तर अमेरिका खंड
जपान ध्वज जपान ११ १४ आशिया
जेरुसलेम
जॉर्डन ध्वज जॉर्डन अरब देश
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान आशिया
केन्या ध्वज केन्या आफ्रिका
किरिबाटी ध्वज किरिबाटी आशिया
किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान आशिया
लाओस ध्वज लाओस आशिया
लात्व्हिया ध्वज लात्व्हिया [संदर्भ ४] युरोप व उत्तर अमेरिका खंड
लेबेनॉन ध्वज लेबेनॉन अरब देश
लीबिया ध्वज लीबिया अरब देश
लिथुएनिया ध्वज लिथुएनिया [संदर्भ ४][संदर्भ २०] युरोप व उत्तर अमेरिका खंड
लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग युरोप व उत्तर अमेरिका खंड
Flag of the Republic of Macedonia मॅसिडोनिया युरोप व उत्तर अमेरिका खंड
मादागास्कर ध्वज मादागास्कर आफ्रिका
मलावी ध्वज मलावी आफ्रिका
मलेशिया ध्वज मलेशिया आशिया
माली ध्वज माली आफ्रिका
माल्टा ध्वज माल्टा युरोप व उत्तर अमेरिका खंड
Flag of the Marshall Islands मार्शल द्वीपसमूह आशिया
मॉरिटानिया ध्वज मॉरिटानिया अरब देश
मॉरिशस ध्वज मॉरिशस आफ्रिका
मेक्सिको ध्वज मेक्सिको २७ ३१ युरोप व उत्तर अमेरिका खंड
मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा [संदर्भ ४] युरोप व उत्तर अमेरिका खंड
मंगोलिया ध्वज मंगोलिया [संदर्भ २१] आशिया
माँटेनिग्रो ध्वज माँटेनिग्रो युरोप व उत्तर अमेरिका खंड
मोरोक्को ध्वज मोरोक्को अरब देश
मोझांबिक ध्वज मोझांबिक आफ्रिका
नामिबिया ध्वज नामिबिया आफ्रिका
नेपाळ ध्वज नेपाळ आशिया
Flag of the Netherlands नेदरलँड्स [संदर्भ १२] युरोप व उत्तर अमेरिका खंड
न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड आशिया
निकाराग्वा ध्वज निकाराग्वा लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
नायजर ध्वज नायजर आफ्रिका
नायजेरिया ध्वज नायजेरिया आफ्रिका
नॉर्वे ध्वज नॉर्वे [संदर्भ ४] युरोप व उत्तर अमेरिका खंड
ओमान ध्वज ओमान [संदर्भ २२] अरब देश
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान आशिया
पनामा ध्वज पनामा [संदर्भ ७] लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
पापुआ न्यू गिनी ध्वज पापुआ न्यू गिनी आशिया
पेराग्वे ध्वज पेराग्वे लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
पेरू ध्वज पेरू ११ लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
Flag of the Philippines फिलिपिन्स आशिया
पोलंड ध्वज पोलंड [संदर्भ ३] १२[संदर्भ १४] १३ युरोप व उत्तर अमेरिका खंड
पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल १२[संदर्भ २३] १३ युरोप व उत्तर अमेरिका खंड
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया १० आशिया
रोमेनिया ध्वज रोमेनिया युरोप व उत्तर अमेरिका खंड
रशिया ध्वज रशिया [संदर्भ २१] १५[संदर्भ ४][संदर्भ २०] २४ युरोप व उत्तर अमेरिका खंड
सेंट किट्स आणि नेव्हिस ध्वज सेंट किट्स आणि नेव्हिस लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
सेंट लुसिया ध्वज सेंट लुसिया लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
सान मारिनो ध्वज सान मारिनो Europe
सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया अरब देश
सेनेगाल ध्वज सेनेगाल [संदर्भ ११] आफ्रिका
सर्बिया ध्वज सर्बिया युरोप व उत्तर अमेरिका खंड
Flag of the Seychelles सेशेल्स आफ्रिका
स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया [संदर्भ १७][संदर्भ २४] युरोप व उत्तर अमेरिका खंड
स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया युरोप व उत्तर अमेरिका खंड
Flag of the Solomon Islands सॉलोमन द्वीपसमूह आशिया
दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका आफ्रिका
स्पेन ध्वज स्पेन ३७[संदर्भ २३] [संदर्भ १०] ४२ युरोप व उत्तर अमेरिका खंड
श्रीलंका ध्वज श्रीलंका आशिया
सुदान ध्वज सुदान अरब देश
सुरिनाम ध्वज सुरिनाम लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
स्वीडन ध्वज स्वीडन [संदर्भ ९] १२[संदर्भ ४] १४ युरोप व उत्तर अमेरिका खंड
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड [संदर्भ १८] [संदर्भ १९] १० युरोप व उत्तर अमेरिका खंड
सीरिया ध्वज सीरिया अरब देश
ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान आशिया
टांझानिया ध्वज टांझानिया आफ्रिका
थायलंड ध्वज थायलंड आशिया
टोगो ध्वज टोगो आफ्रिका
ट्युनिसिया ध्वज ट्युनिसिया अरब देश
तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान १० युरोप व उत्तर अमेरिका खंड
तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान आशिया
युगांडा ध्वज युगांडा आफ्रिका
युक्रेन ध्वज युक्रेन [संदर्भ ४] युरोप व उत्तर अमेरिका खंड
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम २३[संदर्भ १३] २८ युरोप व उत्तर अमेरिका खंड
Flag of the United States अमेरिका १२[संदर्भ ६] २१ युरोप व उत्तर अमेरिका खंड
संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती अरब देश
उरुग्वे ध्वज उरुग्वे लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान आशिया
व्हानुआतू ध्वज व्हानुआतू आशिया
व्हेनेझुएला ध्वज व्हेनेझुएला लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम आशिया
यमनचे प्रजासत्ताक ध्वज यमनचे प्रजासत्ताक अरब देश
झांबिया ध्वज झांबिया [संदर्भ २५] आफ्रिका
झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे [संदर्भ २५] आफ्रिका
(less duplications) १२ १९ ३२
एकूण १८२ ७०६ २७ ९१३ १५१ सदस्य देश

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b The cultural site Jesuit Missions of the Guaranis: San Ignacio Mini, Santa Ana, Nuestra Señora de Loreto and Santa Maria Mayor (Argentina), Ruins of Sao Miguel das Missoes (Brazil) is shared between Argentina and Brazil.
  2. ^ a b The cultural site Fertö / Neusiedlersee Cultural Landscape is shared between Austria and Hungary.
  3. ^ a b The natural site Belovezhskaya Pushcha / Białowieża Forest is shared between Belarus and Poland.
  4. ^ a b c d e f g h i j The cultural site Struve Geodetic Arc is shared among Belarus, Estonia, Finland, Latvia, Lithuania, Norway, Moldova, Russia, Sweden, and Ukraine.
  5. ^ a b The cultural site Belfries of Belgium and France is shared between Belgium and France.
  6. ^ a b The natural sites Kluane / Wrangell-St Elias / Glacier Bay / Tatshenshini-Alsek and Waterton Glacier International Peace Park are shared between Canada and the United States.
  7. ^ a b The natural site Talamanca Range-La Amistad Reserves / La Amistad National Park is shared between Costa Rica and Panama.
  8. ^ a b The natural site Mount Nimba Strict Nature Reserve is shared between Côte d'Ivoire and Guinea.
  9. ^ a b The natural site High Coast / Kvarken Archipelago is shared between Finland and Sweden.
  10. ^ a b The mixed site Pyrénées - Mont Perdu is shared between France and Spain.
  11. ^ a b The cultural site Stone Circles of Senegambia is shared between Gambia and Senegal.
  12. ^ a b The natural site The Wadden Sea is shared between Germany and the Netherlands.
  13. ^ a b The cultural site Frontiers of the Roman Empire is shared between Germany and the United Kingdom.
  14. ^ a b The cultural site Muskauer Park / Park Mużakowski is shared between Germany and Poland.
  15. ^ In addition, the former cultural site Dresden Elbe Valley has been delisted.
  16. ^ a b The cultural site Historic Centre of Rome, the Properties of the Holy See in that City Enjoying Extraterritorial Rights and San Paolo Fuori le Mura is shared between the Holy See and Italy.
  17. ^ a b The natural site Caves of Aggtelek Karst and Slovak Karst is shared between Hungary and Slovakia.
  18. ^ a b The natural site Monte San Giorgio is shared between Italy and Switzerland.
  19. ^ a b The cultural site Rhaetian Railway in the Albula / Bernina Landscapes is shared between Italy and Switzerland.
  20. ^ a b The cultural site Curonian Spit is shared between Lithuania and Russia.
  21. ^ a b The natural site Uvs Nuur Basin is shared between Mongolia and Russia.
  22. ^ In addition, the former natural site Arabian Oryx Sanctuary has been delisted.
  23. ^ a b The cultural site Prehistoric Rock-Art Sites in the Côa Valley and Siega Verde is shared between Portugal and Spain.
  24. ^ The natural site Primeval Beech Forests of the Carpathians is shared between Slovakia and Ukraine.
  25. ^ a b The natural site Mosi-oa-Tunya / Victoria Falls is shared between Zambia and Zimbabwe.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: