Jump to content

"वैनगंगा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८: ओळ १८:

'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] विदर्भातील एक महत्त्वाची नदी आहे. या नदीचा उगम मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात झाला आहे. तिथून ती बालाघाट जिल्ह्यात सुमारे ९८किलोमीटर प्रवास करते आणि विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करते. विदर्भात ती [[गडचिरोली]], [[गोंदिया]], [[चंद्रपूर]], [[नागपूर]], [[भंडारा]] आणि [[वर्धा]] इतक्या जिल्ह्यांमधून वाहते.
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] विदर्भातील एक महत्त्वाची नदी आहे. या नदीचा उगम मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून ६४० मीटर उंचीवर झाला आहे. तिथून ती बालाघाट जिल्ह्यातला सुमारे ९८ किलोमीटर प्रवास करून विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करते. विदर्भात ती [[गडचिरोली]], [[गोंदिया]], [[चंद्रपूर]], [[नागपूर]], [[भंडारा]] आणि [[वर्धा]] इतक्या जिल्ह्यांमधून वाहते.
अंधारी, कथणी, कन्हान, गाढवी, गायमुख, खोब्रागडी, चुलबंद, चोरखमारा, पोटफोडी, फुअर, बोदलकसा, वाघ, वाघनथरी, सुर या वैनगंगेच्या उपनद्या आहेत.

मध्य प्रदेशात वैनगंगेच्या खोर्‍यात दाट अरण्ये व काही ठिकाणी सुपीक गाळाचे प्रदेश आहेत, अरुंद दर्‍या आहेत. पात्रात अनेक ठिकाणी काठावर सुमारे ६० मीटर उंचीच्या ग्रॅनाईट खडकाच्या उंच भिंती आढळतात. काही ठिकाणी नदीने पूर मैदानांचीही निर्मिती केली आहे. वैनगंगेचे खोरे तांदूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

''वैनगंगा नदी'''ला वर्धा नदी मिळाल्यावर तिचे नाव प्राणहिता होते. ही प्राणहिता त्यानंतर, [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातून]] आंध्र प्रदेशात गेलेल्या [[गोदावरी नदी]]ला मिळते.
''वैनगंगा नदी'''ला वर्धा नदी मिळाल्यावर तिचे नाव प्राणहिता होते. ही प्राणहिता त्यानंतर, [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातून]] आंध्र प्रदेशात गेलेल्या [[गोदावरी नदी]]ला मिळते.

१५:२५, २४ मे २०१६ ची आवृत्ती

वैनगंगा नदी
भंडारा शहरातील वैनगंगा नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश भारत देश; सिवनी जिल्हा, बालाघाट जिल्हा (मध्य प्रदेश); गडचिरोली जिल्हा,चंद्रपूर जिल्हा,नागपूर जिल्हा,गोंदिया जिल्हा,भंडारा जिल्हा,यवतमाळ जिल्हा,वर्धा जिल्हा, (महाराष्ट्र])
ह्या नदीस मिळते गोदावरी नदी

वैनगंगा नदी ही महाराष्ट्रातील विदर्भातील एक महत्त्वाची नदी आहे. या नदीचा उगम मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून ६४० मीटर उंचीवर झाला आहे. तिथून ती बालाघाट जिल्ह्यातला सुमारे ९८ किलोमीटर प्रवास करून विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करते. विदर्भात ती गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि वर्धा इतक्या जिल्ह्यांमधून वाहते.

अंधारी, कथणी, कन्हान, गाढवी, गायमुख, खोब्रागडी, चुलबंद, चोरखमारा, पोटफोडी, फुअर, बोदलकसा, वाघ, वाघनथरी, सुर या वैनगंगेच्या उपनद्या आहेत.

मध्य प्रदेशात वैनगंगेच्या खोर्‍यात दाट अरण्ये व काही ठिकाणी सुपीक गाळाचे प्रदेश आहेत, अरुंद दर्‍या आहेत. पात्रात अनेक ठिकाणी काठावर सुमारे ६० मीटर उंचीच्या ग्रॅनाईट खडकाच्या उंच भिंती आढळतात. काही ठिकाणी नदीने पूर मैदानांचीही निर्मिती केली आहे. वैनगंगेचे खोरे तांदूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

वैनगंगा नदी'ला वर्धा नदी मिळाल्यावर तिचे नाव प्राणहिता होते. ही प्राणहिता त्यानंतर, महाराष्ट्रातून आंध्र प्रदेशात गेलेल्या गोदावरी नदीला मिळते.

पहा: जिल्हावार नद्या