"जिवा महाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ३: | ओळ ३: | ||
'''जिवा महाला''' हा [[प्रतापगडाची लढाई|प्रतापगडाच्या लढाईत]] [[शिवाजी|शिवाजीराजांचे]] प्राण वाचवणारा वीर होता. |
'''जिवा महाला''' हा [[प्रतापगडाची लढाई|प्रतापगडाच्या लढाईत]] [[शिवाजी|शिवाजीराजांचे]] प्राण वाचवणारा वीर होता. |
||
==गाव== |
==गाव== |
||
जिवाचे मूळगाव कोंडवली |
जिवाचे मूळगाव कोंडवली बुद्रुक (मौका/खारे) हे वाई तालुक्यात आहे. मात्र हे गाव धोम धरणामुळे स्थलांतरित झाले आहे. प्रसिद्ध इतिहासंशोधक श्री.पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांनी जिवा महाले यांचे महाबळेश्वरजवळ कोंडवली या गावी त्यांचे वंशज शोधून काढले आहेत. |
||
==घराणे== |
==घराणे== |
||
जिवा महाले आणि शिवा काशीद हे दोघेही न्हावी समाजातील होते.. |
|||
==पराक्रम== |
==पराक्रम== |
||
प्रतापगडाच्या |
शिवाजीने प्रतापगडाच्या पायथ्याशी [[अफझलखान|अफझलखानास]] मारल्यावर अफझलखानाच्या 'सय्यद बंडा' नावाच्या रक्षकाने शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला. परंतु जिवा महाल्याने मध्ये पडून तो वार झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. |
||
⚫ | |||
⚫ | |||
==छत्रपती कडून बक्षीस== |
|||
⚫ | |||
==छत्रपतींकडून बक्षीस== |
|||
⚫ | |||
==पुस्तक== |
==पुस्तक== |
||
* जिवा महाला (लेखक - सदाभाऊ खोत |
* जिवा महाला (लेखक - सदाभाऊ खोत; स्वाभिमान विचार प्रकाशन--कोल्हापूर) |
||
==रस्ता== |
|||
मुंबईत अंधेरी (पूर्व) येथील [[ना.सी. फडके]] रस्ता आणि स्वामी रस्ता यांना जोडणार्या एका छोट्या रस्त्याला जिवा महाले रोड म्हणतात. |
|||
==संदर्भ== |
|||
* [http://www.shivraay.com/jiva-mahale-bodyguard-of-shivaji-maharaj/ सिवाजीचा अंगरक्षक जिवा महाले] |
|||
१८:१८, ५ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
जिवा महाला हा प्रतापगडाच्या लढाईत शिवाजीराजांचे प्राण वाचवणारा वीर होता.
गाव
जिवाचे मूळगाव कोंडवली बुद्रुक (मौका/खारे) हे वाई तालुक्यात आहे. मात्र हे गाव धोम धरणामुळे स्थलांतरित झाले आहे. प्रसिद्ध इतिहासंशोधक श्री.पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांनी जिवा महाले यांचे महाबळेश्वरजवळ कोंडवली या गावी त्यांचे वंशज शोधून काढले आहेत.
घराणे
जिवा महाले आणि शिवा काशीद हे दोघेही न्हावी समाजातील होते..
पराक्रम
शिवाजीने प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानास मारल्यावर अफझलखानाच्या 'सय्यद बंडा' नावाच्या रक्षकाने शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला. परंतु जिवा महाल्याने मध्ये पडून तो वार झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले.
‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’, ही म्हण या प्रसंगावरून पडली.
छत्रपतींकडून बक्षीस
छत्रपती शाहूराजांनी १७०७ मध्ये जिवाच्या वंशजांना निगडे/साखरे ही गावे इनाम दिली. त्या इनामपत्रात जिवा महाला यांच्या मर्दानी, पुरातन व एकनिष्ठ असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.
पुस्तक
- जिवा महाला (लेखक - सदाभाऊ खोत; स्वाभिमान विचार प्रकाशन--कोल्हापूर)
रस्ता
मुंबईत अंधेरी (पूर्व) येथील ना.सी. फडके रस्ता आणि स्वामी रस्ता यांना जोडणार्या एका छोट्या रस्त्याला जिवा महाले रोड म्हणतात.
संदर्भ