चर्चा:जिवा महाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मी श्रीमान योगी ह्या कादंबरीत वाचलं होतं की जीवा महालाने सय्यद बंडा ह्याचा वध केला. श्रीमान योगी ही ऐतिहासिक कादंबरी नाही, तरीही ती इतिहासावर आधारित आहे. म्हणून सदर लेखात झालेली चूक एका चांगल्या कादंबरीचा संदर्भ देऊन एखाद्या जाणकाराने सुधारावी ही विनंती.