Jump to content

"जिवा महाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ १३: ओळ १३:


==छत्रपती कडून बक्षीस==
==छत्रपती कडून बक्षीस==
छत्रपती शाहूराजांनी १७०७ मध्ये जिवाच्या वंशजांना निगडे / साखरे ही गावे इनाम दिली. त्या इनामपत्रात जिवा महाला यांच्या मर्दानी, पुरातन व एकनिष्ठ असा गौरवपूर्ण उल्लेख आढळतो .
छत्रपती शाहूराजांनी १७०७ मध्ये जिवाच्या वंशजांना निगडे / साखरे ही गावे इनाम दिली. त्या इनामपत्रात जिवा महाला यांच्या मर्दानी, पुरातन व एकनिष्ठ असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

==पुस्तक==
* जिवा महाला (लेखक - सदाभाऊ खोत, स्वाभिमान विचार प्रकाशन -कोल्हापूर)





१६:०८, ५ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

शिवाजी महाराजांवर अफझलखान हल्ला करताना त्यांना वाचविणारा जिवा महाला (भगव्या वस्त्रात)

जिवा महाला हा प्रतापगडाच्या लढाईत शिवाजीराजांचे प्राण वाचवणारा वीर होता.

गाव

जिवाचे मूळगाव कोंडवली बुद्रूक (मौका / खारे) वाई तालुक्यात आहे.जिवाचे हे गाव धोम धरणात विस्थापित झाले आहे.

घराणे

वीर जिवा महाले हा न्हावी समाजातील होता.तर वीर शिवा काशिद हा न्हावी समाजातील होता.

पराक्रम

प्रतापगडाच्या लढाईत अफझल खानास शिवाजीराजंनी मारल्यावर अफझलखानाच्या 'सय्यद बंडा' नावाच्या रक्षकाने शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला. परंतु जिवा महाल्याने मध्ये पडून तो वार झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’,हि म्हण आजही प्रचलित आहे..

छत्रपती कडून बक्षीस

छत्रपती शाहूराजांनी १७०७ मध्ये जिवाच्या वंशजांना निगडे / साखरे ही गावे इनाम दिली. त्या इनामपत्रात जिवा महाला यांच्या मर्दानी, पुरातन व एकनिष्ठ असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

पुस्तक

  • जिवा महाला (लेखक - सदाभाऊ खोत, स्वाभिमान विचार प्रकाशन -कोल्हापूर)