Jump to content

"टोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:
;नाव(टोपणनाव):
;नाव(टोपणनाव):


* [[अशोक जैन]] (कलंदर)
* [[अशोक जैन]] : (कलंदर)
* [[आनंद साधले]] (दमयंती सरपटवार)
* [[आनंद साधले]] : (दमयंती सरपटवार)
* आनंदीबाई कर्वे (बाया कर्वे)
* आनंदीबाई कर्वे : (बाया कर्वे)
* कृष्णाजी लक्ष्मण सोमण (किरात; काळदंड; सारथी) (काव्यलेखनासाठी किरात आणि भ्रमर)
* कृष्णाजी लक्ष्मण सोमण : (किरात; काळदंड; सारथी) (काव्यलेखनासाठी किरात आणि भ्रमर)
* केशव नारायण देव (पतितपावनदास)
* केशव नारायण देव : (पतितपावनदास)
* गंगाधर बाळकृष्ण देशपांडे (गंगाधरराव देशपांडे)
* गंगाधर बाळकृष्ण देशपांडे : (गंगाधरराव देशपांडे)
* गणेश दामोदर सावरकर (बाबाराव सावरकर)
* गणेश दामोदर सावरकर : (बाबाराव सावरकर)
* गणेश वामन गोगटे (लीला)
* गणेश वामन गोगटे : (लीला)
* [[गोपाळ गोविंद मुजुमदार]] (साधुदास)
* [[गोपाळ गोविंद मुजुमदार]] : (साधुदास)
* [[गोपाळ हरी देशमुख]] ([[लोकहितवादी]]; एक ब्राह्मण)
* [[गोपाळ हरी देशमुख]] : ([[लोकहितवादी]]; एक ब्राह्मण)
* चं.वि.बावडेकर (आलमगीर)
* चं.वि.बावडेकर : (आलमगीर)
* [[जयवंत दळवी]] (ठणठणपाळ)
* [[जयवंत दळवी]] : (ठणठणपाळ)
* [[तुकारामतात्या पडवळ]] (एक हिंदू)
* [[तुकारामतात्या पडवळ]] : (एक हिंदू)
* डॉ. दामोदर विष्णू नेने ([[दादूमिया]])
* डॉ. दामोदर विष्णू नेने : ([[दादूमिया]])
* दिनकर शंकरराव जवळकर (आग्यावेताळ)
* दिनकर शंकरराव जवळकर : (आग्यावेताळ)
* द्वारकानाथ माधव पितळे ([[नाथमाधव]])
* द्वारकानाथ माधव पितळे : ([[नाथमाधव]])
* द्वारकाबाई हिवरगांवकर/[[मनोरमा श्रीधर रानडे]] ([[गोपिकातनया]])
* द्वारकाबाई हिवरगांवकर/[[मनोरमा श्रीधर रानडे]] : ([[गोपिकातनया]])
* [[न.र. फाटक]] (अंतर्भेदी), (फरिश्ता) आणि (सत्यान्वेषी)
* [[न.र. फाटक]] : (अंतर्भेदी), (फरिश्ता) आणि (सत्यान्वेषी)
* [[नरसिंह चिंतामण केळकर]] (अनामिक; आत्‍मानंद)
* [[नरसिंह चिंतामण केळकर]] : (अनामिक; आत्‍मानंद)
* नागोराव गोविंद साठे (ब्रह्मानंदाश्रम स्वामी)
* नागोराव गोविंद साठे : (ब्रह्मानंदाश्रम स्वामी)
* नारायण जोशी (साखरेबुवा; नानामहाराज साखरे)
* नारायण जोशी : (साखरेबुवा; नानामहाराज साखरे)
* नारायण दामोदर सावरकर (जातिहृदय)
* नारायण दामोदर सावरकर : (जातिहृदय)
* प.स.देसाई(सौ.जानकीबाई देसाई; सदाराम)
* प.स.देसाई(सौ.जानकीबाई देसाई) : {सदाराम)
* प्रवीण टोकेकर (ब्रिटिश नंदी)
* प्रवीण टोकेकर : (ब्रिटिश नंदी)
* [[पांडुरंग सदाशिव साने]] ([[साने गुरुजी]])
* [[पांडुरंग सदाशिव साने]] : ([[साने गुरुजी]])
* बाळूताई खरे/[[मालती बेडेकर]] ([[विभावरी शिरूरकर]])
* बाळूताई खरे/[[मालती बेडेकर]] : ([[विभावरी शिरूरकर]])
* [[मनोरमा श्रीधर रानडे]]/द्वारकाबाई हिवरगांवकर([[गोपिकातनया]])
* [[मनोरमा श्रीधर रानडे]]/द्वारकाबाई हिवरगांवकर : ([[गोपिकातनया]])
* महादेव नारायण जोशी (माधवराव जोशी)
* महादेव नारायण जोशी : (माधवराव जोशी)
* महादेव मल्हार जोशी (स्वामी सच्चिदानंद)
* महादेव मल्हार जोशी : (स्वामी सच्चिदानंद)
* [[मा.गो. वैद्य]] (नीरद)
* [[मा.गो. वैद्य]] : (नीरद)
* मालतीबाई बेडेकर/बाळूताई खरे ([[विभावरी शिरूरकर]])
* मालतीबाई बेडेकर/बाळूताई खरे : ([[विभावरी शिरूरकर]])
* मुक्ताबाई दीक्षित (कृष्णाबाई)
* मुक्ताबाई दीक्षित : (कृष्णाबाई)
* रामकृष्ण माधव चोणकर (हरी माधव समर्थ)
* रामकृष्ण माधव चोणकर : (हरी माधव समर्थ)
* [[राम गणेश गडकरी]] (बाळकराम)
* [[राम गणेश गडकरी]] : (बाळकराम)
* रामचंद्र जोशी (साखरेबाबा)
* रामचंद्र जोशी : (साखरेबाबा)
* रामजी गणोजी चौगुले (रामजी गणोजी)
* रामजी गणोजी चौगुले : (रामजी गणोजी)
* [[वा.रा.कांत]] (कांत)
* [[वा.रा.कांत]] : (कांत)
* [[विठ्ठल वामन हडप]] (केयूरक)
* [[विठ्ठल वामन हडप]] : (केयूरक)
* विष्णु भिकाजी गोखले (विष्णुबाबा ब्रह्मचारी)
* विष्णु भिकाजी गोखले : (विष्णुबाबा ब्रह्मचारी)
* [[सतीश जकातदार]] : (अमोघ श्रीवास्तव; सलील आदर्श)
* सुलोचना देशमुख (एस्; एन्)
* सुलोचना देशमुख : (एस्; एन्)
* (?) अप्पा बळवंत
* (?) अप्पा बळवंत
* (?) (वामनसुता)
* (?) (वामनसुता)

१३:५६, २८ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती


टोपणनावाने लिहिणारे गद्यलेखक

नाव(टोपणनाव)

कवी

मराठी भाषेत जेव्हा काव्यरचनेला सुरुवात झाली तेव्हापासून कवी बहुधा आपले पहिले नाव कविनाम म्हणून वापरत असत. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, मोरोपंत, सगनभाऊ ही या कवींची प्रथम नावे होती. प्रथम नाव, मधले नाव आणि नंतर आडनाव लिहायची पद्धत नंतरच्या काळात सुरू झाली. आधुनिक काळातदेखील इंदिरा, कवी गोविंद, दत्त, नीरजा, पद्मा, मनमोहन, माधव, मीरा, यशोधरा, विनायक, संजीवनी या कवि-कवयित्रींनी स्वतःच्याच पहिल्या नावाने काव्यलेखन केले. अनेक कवींनी आपल्या सग्यासंबंधींच्या नावाला अग्रज, अनुज, कुमार, जूलियन, तनय, सुत, इत्यादी प्रत्यय लावून आपापली टोपणनावे सिद्ध केली. इतरांनी या पद्धतींशी फारकत घेऊन अत्यंत स्वतंत्र टोपणनावे घेतली आणि आपले काव्यलेखन केले.

इ.स. १९६०पासून टोपणनावाखाली कविता करण्याची पद्धत मराठीतून बहुधा हद्दपार झाली आहे.

काही मराठी आणि अन्य भारतीय कवींच्या टोपणनावांची ही यादी :

टोपण नाव खरे नाव
अनंततनय दत्तात्रेय अनंत आपटे
अनंतफंदी अनंत भवानीबावा घोलप
अनंतसुत विठ्ठल, कावडीबाबा विठ्ठल अनंत पिंपळगावकर
अनिल आत्माराम रावजी देशपांडे
अनिल भारती शान्ताराम पाटील (या कातरवेळी, तो सलीम राजपुत्र)
अशोक (कवी) नारायण रामचंद्र मोरे
अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर
आधुनिक नीळकंठ बळवंत ऊर्फ बापूसाहेब भवाळकर
आनंद विनायक लक्ष्मण बरवे
आनंदतनय गोपाळ आनंदराव देशपांडे
इंदिरा इंदिरा संत
इंदुकांत दिनकर नानाजी शिंदे
उदासी/हरिहरमहाराज नीलकंठ रामकृष्ण पाळंदे
उद्धवचिद्धन/उद्धवचैतन्य/उधोबाबा/ उद्धव xxxx कोकिळ
एकनाथ, एकाजनार्दन एकनाथ सूर्यनारायण पैठणकर
एक मित्र, विनायक विनायक जनार्दन करंदीकर
कलापी, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे
कबीर [[]]
कवीश्वरबास भानूभट/भास्करभट्ट xxxx बोरीकर
कावडीबाबा/अनंतसुत विठ्ठल विठ्ठल अनंत पिंपळगावकर
कांत वा.रा. कांत
काव्यशेखर भास्कर काशीनाथ चांदूरकर
किरात/भ्रमर कृष्णाजी लक्ष्मण सोमण
कुंजविहारी हरिहर गुरुनाथ सलगरकर
कुमुदबांधव स.अ. शुक्ल
कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर
कृष्णकेशव अनुपलब्ध
कृष्णाग्रज अनुपलब्ध
केशवकुमार प्रल्हाद केशव अत्रे
केशवसुत कृष्णाजी केशव दामले
केशवसुत नारायण केशव बेहेरे
के.स.रि. केशव सदाशिव रिसबूड
कोणीतरी नरहर शंकर रहाळकर
गिरीश शंकर केशव कानेटकर
गोपिकातनया कु.द्वारका हिवरगावकर(सौ.मनोरमा श्रीधर रानडे)
गोपीनाथ गोपीनाथ तळवलकर
गोमा गणेश गणेश कृष्ण फाटक
गोविंद गोविंद दत्तात्रय दरेकर
गोविंदपौत्र श्रीधर व्यंकटेश केतकर
गोविंदप्रभु गुंडम अनंतनायक राऊळ
गोविंदाग्रज राम गणेश गडकरी
ग्रेस माणिक गोडघाटे
चक्रधर श्रीचांगदेव राऊळ
चंद्रशेखर चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे
चेतोहर परशुराम नारायण पाटणकर
जगन्नाथ जगन्नाथ धोंडू भांगले
जगन्मित्र रेव्हरंड नारायण वामन टिळक
जननीजनकज पु.पां गोखले
टेंबे स्वामी/वासुदेवानंद सरस्वती वासुदेव गणेश टेंबे
ढोलीबुवा/महीपतिनाथ सखाराम केरसुणे
तुकाराम/तुका तुकाराम बोल्होबा/बाळकोबा मोरे/अंबिले/आंबले
तुलसीदास [[]]
दत्त दत्तात्रय कोंडो घाटे
दया पवार दगडू पवार
दामोदर वीरेश्वर सदाशिव ऊर्फ तात्या छत्रे
दा.ग.पा. दामोदर गणेश पाध्ये
दासोपंत/ दिगंबरानुचर दासो दिगंबर देशपांडे
दित्जू/माधव जूलियन माधव त्र्यंबक पटवर्धन
नामदेव नामदेव दामाशेटी शिंपी
नारायणसुत श्रीपाद नारायण मुजुमदार
निरंजन वसंत सदाशिव बल्लाळ
निशिगंध रा.श्री. जोग
निळोबा निळा मुकुंद पिंपळनेरकर
नीरजा नीरजा साठे
नृसिंहसरस्वती नरहरी माधव काळे
पठ्ठे बापूराव श्रीधर कृष्ण कुलकर्णी(रेठरेकर)
पद्मविहारी रघुनाथ गणेश जोशी
पद्मा पद्मा गोळे
पी.सावळाराम निवृत्तिनाथ रावजी पाटील
पुरु.शिव. रेगे पु.शि. रेगे
पूर्णदास बाबा उपसकर-राजाध्यक्ष
प्रभाकर शाहीर प्रभाकर जनार्दम दातार
फुलारी/बी रघुनाथ भगवान रघुनाथ कुळकर्णी
बहिणाबाई बहिणाबाई नथूजी चौधरी
(संत) बहिणाबाई कु.बहिणा आऊदेव कुळकर्णी (सौ.बहिणा रत्नाकर पाठक)
बापरखुमादेवीवर/बापविठ्ठलसुत ज्ञानदेव विठ्ठलपंत कुळकर्णी
बाबा आमटे मुरलीधर देवीदास आमटे
बाबुलनाथ विनायक श्यामराव काळे
बालकवी/कलापि त्र्यंबक बापूजी ठोंबरे
बाळा बाळा कारंजकर
बी; B बाळकृष्ण अनंत भिडे
बी; BEE नारायण मुरलीधर गुप्ते
बी रघुनाथ/फुलारी भगवान रघुनाथ कुळकर्णी
बोधलेबुवा माणकोजी भानजी जगताप
भगवानकवि भवान रत्नाकर कर्‍हाडकर
भानजी भास्कर त्रिंबक देशपांडे
भानुदास/मामळूभट भानुदास पैठणकर(एकनाथांचे पणजोबा)
भावगुप्तपद्म पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी
भावशर्मा के.(केशव) नारायण काळे
भालेंदु भालचंद्र/गुलाबराव सीताराम सुकथनकर
भ्रमर/किरात कृष्णाजी लक्ष्मण सोमण
मंदार एकनाथ पांडुरंग रेंदाळकर
मध्वमुनीश्वर त्रिंबक नारायणाचार्य ( आडनाव अनुपलब्ध)
मनमोहन गोपाळ नरहर ऊर्फ मनमोहन नातू
मनोहरबंधू भास्कर कृष्ण उजगरे
महिपती महिपती दादोपंत कांबळे-ताहराबादकर
महीपतिनाथ/ढोलीबुवा सखाराम केरसुणे
माणिक/माणिकप्रभू/माणिकबाबा माणिक मनोहर नाईक, हरकुडे
माधव माधव केशव काटदरे
माधव जूलियन, दित्जू/मा.जू./एम्.जूलियन (ज्यूलियन नाही) माधव त्र्यंबक पटवर्धन
माधव मिलिंद कॅ. मा.कृ. शिंदे
माधवसुत दामोदर माधव कुळकर्णी
माधवानुज काशीनाथ हरी मोडक
मीरा मीरा तारळेकर
मीराबाई [[]]
मुकुंदराज ?
मुकुंदराय मुकुंद गणेश मिरजकर
मुक्ताबाई/मुक्ताई मुक्ता विठ्ठलपंत कुळकर्णी
मुक्तिबोध शरच्चंद्र माधब मुक्तिबोध
मुक्तेश्वर मुक्तेश्वर चिंतामणी मुद्गल
मोरोपंत मोरेश्वर रामचंद्र पराडकर
यशवंत यशवंत दिनकर पेंढरकर
यशोधरा यशोधरा साठे
योगेश भालजी पेंढारकर
रंगनाथस्वामी(निगडीकर) रंगनाथ बोपाजी घोडके
रघुनाथ पंडित रघुनाथपंडित चंदावरकर/तंजावरकर; रघुनाथ गणेश नवहस्त/नवाथे
रमेशबाळ बाळ सीताराम मर्ढेकर
रा. देव [[]]
राधारमण कृष्णाजी पांडुरंग लिमये
रामजोशी/कविराय राम जनार्दन जोशी
रामदास नारायण सूर्याजी ठोसर
वसंत वासुदेव बळवंत पटवर्धन
डॉ. वसंत अवसरे शांता शेळके (श्री अवसरे मुळात शान्ताबाईंचे स्नेही होते.)
वसंतविहार शंकर दत्तात्रय जोशी
वा.दा.ओ. वामन दाजी ओक
वामन पंडित वामन तानाजी शेषे / वा शेष
विठाबाई विठा रामप्पा नायक
विठा रेणुकानंदन विठ्ठल मनोहर बडवे-कुलकर्णी
विठ्ठल केरीकर विठ्ठल नरसिंह साखळकर
विठ्ठलदास विठ्ठल अनंत क्षीरसागर्/बीडकर
विंदा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर
विनायक/एक मित्र विनायक जनार्दन करंदीकर
विष्णुदास कृष्णराव रावजी धांदरफळे
विसोबा खेचर विसोबा चाटे
विहंगम बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर
वैशाख त्र्यं.वि. देशमुख
शारदाश्रमवासी पुरुषोत्तम गोपाळ काणेकर
शुभानंत [[]]
श्रीकांत [[]]
श्रीकृष्ण श्रीकृष्ण नीळकंठ चापेकर
श्रीधर श्रीधर ब्रह्मानंद नाझरेकर/खडके/देशपांडे
श्रीराम श्रीनिवास रामचंद्र बोबडे
संजीव कृष्ण गंगाधर दीक्षित
संजीवनी संजीवनी मराठे
सदानंदस्वामी सदानंद चिंतामणी उपासनी
सरस्वतीकंठाभरण दिनकर नानाजी शिंदे
साधुदास गोपाळ गोविंद मुजुमदार/पाटणकर
साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने
सामराज शामभट लक्ष्मण आर्वीकर(राजोपध्ये)
सांवतामाळी सांवता परसूबा माळी
सुधांशु हणमंत नरहर जोशी
सुमंत अप्पाराव धुंडिराज मुरतुले
सुहृद्चंपा पुरुषोत्तम शिवराम रेगे
सौमित्र किशोर कदम
स्वरूपानंद रामचंद्र विष्णू गोडबोले
हरिबुवा हरिबुवा शिंपी(हरीबोवा केरेश्वर भोंडवे)
हरिहरमहाराज/उदासी नीलकंठ रामकृष्ण पाळंदे
होनाजी होनाजी सयाजी शेलारखाने
ज्ञानेश्वर/ज्ञानदेव/ज्ञानाबाई/बापरखमादेवीवर/बापविठ्ठलसुत ज्ञानदेव विठ्ठलपंत कुळकर्णी

हेदेखील पहा