"गोरा कुंभार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २२: | ओळ २२: | ||
*१५. ब्रह्म मूर्तिमंत जगी अवतरले |
*१५. ब्रह्म मूर्तिमंत जगी अवतरले |
||
*१६. देवा तुझा मी कुंभारे |
*१६. देवा तुझा मी कुंभारे |
||
*१७. नामा |
*१७. नामा ऐसे नाम तुझीया स्वरूपा |
||
*१८. श़वणे नयन जिव्हा शुद्ध करी |
*१८. श़वणे नयन जिव्हा शुद्ध करी |
||
*१९. जोहरियाचे पुढे ठेवियले रत्न |
*१९. जोहरियाचे पुढे ठेवियले रत्न |
||
*२०. रोहिदासा शिवराईसाठी |
*२०. रोहिदासा शिवराईसाठी |
||
==जीवनकार्यावरील ग्रंथ== |
|||
विलास राजे यांनी लिहिलेला संत गोरा कुंभार यांच्या जीवनकार्यावर आधारित ग्रंथ, ’जीवनमुक्त’ हा २५-५-२०१३ रोजी, डॉ. रामकृष्णदास लहिवतकर यांच्या हस्ते चिंचवडमध्ये प्रकाशित झाला. |
|||
==संदर्भ आणि नोंदी== |
==संदर्भ आणि नोंदी== |
१४:५९, १९ जून २०१३ ची आवृत्ती
गोरा कुंभार (इ.स. १२६७ - १० एप्रिल १३१७) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते नामदेव व ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात व तज्ज्ञांच्या मते शा.श. ११८९ (इ.स. १२६७) साली त्यांचा जन्म झाला असावा[१].ते पेशाने कुंभार होते. संत गोरा कुंभार यांनी शेकडो अंभग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे (पांडुरंग) मोठे भक्त होते.
त्यांनी चैत्र (तिथी?), शके १२३९ (१०एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली.
संत गोरा कुंभार यांचे अभंग
संत गोरोबाकाकांचे सुमारे वीस अभंग सकलसंतगाथेत समाविष्ट केलेले आहेत.[२]
- १. निर्गृणाचा संग धरिला जो आवडी
- २. अंतरीचे गुज बोलू ऐस काही वण
- ३. एकमेकामाजी भाव एकविध
- ४. सरितेचा ओघ सागरी आटला
- ५. वंदावे कवानासी निंदावे कवनासी
- ६. स्थूळ होते ते सुक्ष्म पै जहाल
- ७. निगुर्ण रूपडे सगुणाचे बुंथी
- ८. केशवाच्या भेटी लागलेसे पिस
- ९. मुकिया साखर चाखाया दिधली
- १०. कासयासी बहू घालसी मळण
- ११. काया वाचा मन एकविथ करी
- १२. कवण स्तुति कवणिया वाचे
- १३. कैसे बोलणे कैसे चालणे
- १४. निर्गुणांचे भेटी आलो सगुणासंगे
- १५. ब्रह्म मूर्तिमंत जगी अवतरले
- १६. देवा तुझा मी कुंभारे
- १७. नामा ऐसे नाम तुझीया स्वरूपा
- १८. श़वणे नयन जिव्हा शुद्ध करी
- १९. जोहरियाचे पुढे ठेवियले रत्न
- २०. रोहिदासा शिवराईसाठी
जीवनकार्यावरील ग्रंथ
विलास राजे यांनी लिहिलेला संत गोरा कुंभार यांच्या जीवनकार्यावर आधारित ग्रंथ, ’जीवनमुक्त’ हा २५-५-२०१३ रोजी, डॉ. रामकृष्णदास लहिवतकर यांच्या हस्ते चिंचवडमध्ये प्रकाशित झाला.
संदर्भ आणि नोंदी
- ^ (इंग्रजी भाषेत) http://www.hindupedia.com/en/Saint_Gora_Kumbhar. १८ ऑगस्ट, २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=2&id=367. १८ ऑगस्ट, २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
हेही पाहा