"गोरा कुंभार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q5584350
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:संत गोरा कुंभार यांचे समाधीमंदिर,तेर.jpeg|right|thumb|300px|संत गोरा कुंभार यांचे तेर येथील समाधी मंदिर]]
[[चित्र:संत गोरा कुंभार यांचे समाधीमंदिर,तेर.jpeg|right|thumb|300px|संत गोरा कुंभार यांचे तेर येथील समाधी मंदिर]]
'''गोरा कुंभार''' ([[इ.स. १२६७]] - अज्ञात वर्ष) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[वारकरी]] संप्रदायातील संत होते. ते [[नामदेव]] व [[ज्ञानेश्वर|ज्ञानेश्वरांचे]] समकालीन मानले जातात व तज्ज्ञांच्या मते [[शा.श. ११८९]] ([[इ.स. १२६७]]) साली त्यांचा जन्म झाला असावा<ref>{{cite web | दुवा= http://www.hindupedia.com/en/Saint_Gora_Kumbhar.| प्रकाशक=हिंदुपीडिया | भाषा=इंग्रजी | शीर्षक=संत गोरा कुंभार | ॲक्सेसदिनांक=१८ ऑगस्ट, २०१२}}</ref>.ते पेशाने [[कुंभार]] होते. संत गोरा कुंभार यांनी शेकडो अंभग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे [[विठ्ठलाचे]] ([[पांडुरंग]]) मोठे भक्त होते.
'''गोरा कुंभार''' ([[इ.स. १२६७]] - १० एप्रिल १३१७) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[वारकरी]] संप्रदायातील संत होते. ते [[नामदेव]] व [[ज्ञानेश्वर|ज्ञानेश्वरांचे]] समकालीन मानले जातात व तज्ज्ञांच्या मते [[शा.श. ११८९]] ([[इ.स. १२६७]]) साली त्यांचा जन्म झाला असावा<ref>{{cite web | दुवा= http://www.hindupedia.com/en/Saint_Gora_Kumbhar.| प्रकाशक=हिंदुपीडिया | भाषा=इंग्रजी | शीर्षक=संत गोरा कुंभार | ॲक्सेसदिनांक=१८ ऑगस्ट, २०१२}}</ref>.ते पेशाने [[कुंभार]] होते. संत गोरा कुंभार यांनी शेकडो अंभग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे [[विठ्ठलाचे]] ([[पांडुरंग]]) मोठे भक्त होते.

त्यांनी चैत्र (तिथी?), शके १२३९ (१०एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली.


==संत गोरा कुंभार यांचे अभंग==
==संत गोरा कुंभार यांचे अभंग==

१८:५१, १३ जून २०१३ ची आवृत्ती

संत गोरा कुंभार यांचे तेर येथील समाधी मंदिर

गोरा कुंभार (इ.स. १२६७ - १० एप्रिल १३१७) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते नामदेवज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात व तज्ज्ञांच्या मते शा.श. ११८९ (इ.स. १२६७) साली त्यांचा जन्म झाला असावा[१].ते पेशाने कुंभार होते. संत गोरा कुंभार यांनी शेकडो अंभग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे (पांडुरंग) मोठे भक्त होते.

त्यांनी चैत्र (तिथी?), शके १२३९ (१०एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली.

संत गोरा कुंभार यांचे अभंग

संत गोरोबाकाकांचे सुमारे वीस अभंग सकलसंतगाथेत समाविष्ट केलेले आहेत.[२]

  • १. निर्गृणाचा संग धरिला जो आवडी
  • २. अंतरीचे गुज बोलू ऐस काही वण
  • ३. एकमेकामाजी भाव एकविध
  • ४. सरितेचा ओघ सागरी आटला
  • ५. वंदावे कवानासी निंदावे कवनासी
  • ६. स्थूळ होते ते सुक्ष्म पै जहाल
  • ७. निगुर्ण रूपडे सगुणाचे बुंथी
  • ८. केशवाच्या भेटी लागलेसे पिस
  • ९. मुकिया साखर चाखाया दिधली
  • १०. कासयासी बहू घालसी मळण
  • ११. काया वाचा मन एकविथ करी
  • १२. कवण स्तुति कवणिया वाचे
  • १३. कैसे बोलणे कैसे चालणे
  • १४. निर्गुणांचे भेटी आलो सगुणासंगे
  • १५. ब्रह्म मूर्तिमंत जगी अवतरले
  • १६. देवा तुझा मी कुंभारे
  • १७. नामा ऐसेनाम तुझीया स्वरूपा
  • १८. श़वणे नयन जिव्हा शुद्ध करी
  • १९. जोहरियाचे पुढे ठेवियले रत्न
  • २०. रोहिदासा शिवराईसाठी

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.hindupedia.com/en/Saint_Gora_Kumbhar. १८ ऑगस्ट, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=2&id=367. १८ ऑगस्ट, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

हेही पाहा