विकिपीडिया:मदतकेंद्र/सहाय्य

लघुपथ: विपी:टाचण
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

__असंपादनक्षम__


येथील लेखांचा मराठीत शोध लेखनासाठी ह्या व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, Click on the 'cc to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.

 •  •  •  •  •  •  •  •  •  •  •  •  •  •  •  •  •  •   •  •  •  •  • 

  • लेखन मराठीतच करावे.
  • मराठी विकिपीडियावर तुम्ही युनिकोडातील तुमच्या आवडीची कोणतीही व्यक्तीगत/कस्टमाईज्ड टायपींग पद्धती वापरू शकता.व्यक्तिगत पद्धती वापरताना येथील पद्धती चालु करण्याची आवश्यकता नाही.
  • येथील मराठी अक्षरांतरण पर्याय फोनेटीक सुविधा (जसे marAThi=मराठी) पुरवते
  • येथील युएलएस पद्धतीत ऑनलाईन इनस्क्रीप्ट पर्याय पुरवतो ज्या करता तुमच्या संगणकातील इन्स्क्रीप्ट कार्यरत असलीच पाहिजे असे नाही.
  • अधिक धूळपाटी सहाय्याकरिता खाली सहाय्य दाखवा वर टिचकी मारा


__असंपादनक्षम__